शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शरीर संबंधास नकार दिल्याने 'त्या' मॉडेलची झाली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 21:53 IST

बांगुर नगर पोलिसांनी त्याची अधिक तपासणी केली असता, शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे तिचे डोके स्टुलावर आपटून तिची हत्या केल्याची कबूली सय्यदने दिली. 

मुंबई - काही दिवसांपूर्वी मुंबईतील मालाड परिसरात २० वर्षीय मॉडेल मानसी दीक्षितच्या हत्येप्रकरणी १९ वर्षीय मुझमिल्ला सय्यदला अटक करण्यात आली. बांगुर नगर पोलिसांनी त्याची अधिक तपासणी केली असता, शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे तिचे डोके स्टुलावर आपटून तिची हत्या केल्याची कबूली सय्यदने दिली. 

सोमवारी संध्याकाळी मालाडच्या माईंडस्पेस परिसरात एका सुटकेसमध्ये मानसीचा मृतदेह सापडलेला. मानसी रविवारी राजस्थानमध्ये राहत असलेल्या तिच्या आई- वडिलांना भेटून मुंबईत आली होती. सय्यदही मुळचा हैदराबादचा असून तोही काही दिवसांसाठी त्याच्या घरी गेला होता. सोमवारी मानसी अंधेरी येथील मिलत नगर परिसरातील सय्यदच्या घरी त्याला भेटायला गेली. तेव्हा सय्यदने तिच्याकडे शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. मानसीने त्यासाठी नकार दिल्यावर सय्यदला राग अनावर झाला आणि त्याने घरातील लाकडी स्टुलावर तिचे डोके आपटले. यात मानसी जागीच कोसळली. तेव्हा सय्यद फार घाबरला. मानसीला शुद्धीवर आणण्यासाठी तिच्या तोंडावर पाणी शिंपडत होता. काही वेळासाठी ती शुद्धीवर आली.  मात्र,  नंतर तिचा मृत्यू झाला. त्याची आई घरी येईल या भितीने सय्यदने तिला दोरीने बांधले आणि एका बॅगमध्ये टाकले आणि नंतर तिचा मृतदेह एका बॅगमध्ये भरून मालाड येथील एका कॉल सेंटरच्या जवळ असणाऱ्या झुडपांमध्ये फेकून दिला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनsex crimeसेक्स गुन्हा