शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Delhi Voilence : पहिले आरोपपत्र दाखल, शाहरुखसह अनेकांना बनवले आरोपी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 10:28 PM

Delhi Voilence : दिल्ली हिंसाचारादरम्यान पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या शाहरुखसह इतर लोकांवर आरोपपत्र  दाखल केले गेले आहेत.

ठळक मुद्देशाहरुखने हेड कॉन्स्टेबल दीपक दहिया यांच्या छातीवर पिस्तुल उगारली होती आणि दिल्ली दंगलीच्या वेळी लोकांवर गोळीबार केल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.यूपीच्या कैराना येथे फरार असलेल्या शाहरुखला आश्रय देण्याच्या आरोपाखाली आरोपींनी कालीमलाही चौकशीअंती अटक केली.

दिल्लीतील हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. यात दिल्ली हिंसाचारादरम्यान पोलिसांवरगोळीबार करणाऱ्या शाहरुखसह इतर लोकांवर आरोपपत्र  दाखल केले गेले आहेत. दिल्ली हिंसाचारादरम्यान शाहरुखने हेड कॉन्स्टेबल दीपक दहिया यांच्या छातीवर पिस्तुल उगारली होती आणि दिल्ली दंगलीच्या वेळी लोकांवर गोळीबार केल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

 

 

पोलिसांनी आरोपी शाहरुखला ३ मार्च रोजी अटक केली. यूपीच्या कैराना येथे फरार असलेल्या शाहरुखला आश्रय देण्याच्या आरोपाखाली आरोपींनी कालीमलाही चौकशीअंती अटक केली. आरोपी शाहरुख याच्याकडून पोलिसांनी पिस्तूल व इतर शस्त्रेही जप्त केली आहेत.दिल्ली पोलिसांनी  कड़कड़डूमा  कोर्टात 350 पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. शाहरुखशिवाय कालीम, इश्तियाक मलिक आणि इतर आरोपींची नावे यात समाविष्ट आहेत. यापूर्वी हिंसाचाराचे षडयंत्रात सहभाग असल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जामिया अल्युमनी असोसिएशनचे अध्यक्ष सिफा उर-रहमान यांना अटक केली.यापूर्वी, दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने जामिया समन्वय समितीचे मीडिया प्रभारी सफुरा जर्गर यांना अटक केली. सफुरा देखील 3 महिन्यांची गर्भवती आहे.  दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधाच्या वेळी दंगल उसळली. दंगलखोरांनी भीषण हिंसाचार निर्माण केला होत. या हिंसाचारात जवळपास 50 जणांचा मृत्यू झाला.

 

Delhi Voilence : दिल्ली हायकोर्टाने फटकारल्यानंतर दंगेखोरांची पोलिसांनी केली धरपकड सुरु

Delhi Voilence : संतापजनक! आयबीच्या अधिकाऱ्याची दंगेखोरांनी केली हत्या, नाल्यात सापडला मृतदेह

 

 

टॅग्स :delhi violenceदिल्लीPoliceपोलिसCourtन्यायालयFiringगोळीबार