शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक...! आप नगरसेवकाच्या घरी अ‍ॅसिडने भरलेले ड्रम; त्यावर गंगाजलाचा उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 17:29 IST

आपचा नगरसेवक ताहिर हुसैन याच्या घरातील छाप्यामध्ये मोठमोठे खुलासे समोर येत आहेत.

ठळक मुद्देअ‍ॅसिड एवढे तीव्र आहे की काही मिनिटांतच ते त्वचेच्या आतील भागापर्यंत जाळू शकते.ताहिरकडे सापडलेले अ‍ॅसिड हे तीन पैकी सर्वात घातकी प्रकारातील आहे. एका पिशवीमध्ये पाच ते सात लोक भाजू शकतात, असे तपास अधिकाऱ्याने सांगितले.

नवी दिल्ली : आपचा नगरसेवक ताहिर हुसैन याच्या घरातील छाप्यामध्ये मोठमोठे खुलासे समोर येत आहेत. सुरुवातीला ताहिरला निर्दोष असल्याचा दावा करणाऱ्या आपने त्याला पक्षातून निलंबित केले आहे. मात्र, दिल्ली हिंसाचारामध्ये त्याच्या घरातून अ‍ॅसिडही फेकण्यात आल्याचा आरोप शेजाऱ्यांनी केला आहे. 

ताहिरच्या घरामध्ये आणि शेजारील दुकानामध्ये सल्फ्युरिक अ‍ॅसिडचा मोठा साठा सापडला आहे. त्याच्या घराच्या बाजुलाच असलेल्या दुकानामध्ये मोठेमोठे ड्रम सापडले आहेत. यावर गंगाजल लिहिले होते. हे अ‍ॅसिड एवढे तीव्र आहे की काही मिनिटांतच ते त्वचेच्या आतील भागापर्यंत जाळू शकते. हे अॅसिड फॅक्टरीमध्ये वापरले जाते. ते लायसन, आधार कार्ड आणि कारण सांगितल्याशिवाय सहजासहजी खरेदी करता येत नाही.

ताहिरकडे सापडलेले अ‍ॅसिड हे तीन पैकी सर्वात घातकी प्रकारातील आहे. पहिल्या प्रकारातील अ‍ॅसिड हे टॉयलेट साफ करण्यासाठी, दुसरे जंग लागेलेली भांडी आणि तिसरे कंपन्यांमध्ये मशिन साफ करण्यासाठी वापरले जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणातील अ‍ॅसिड हे कोणत्याही प्रयोगासाठी आणले जात नाही. तसेच ताहिरच्या घरीही अशा प्रकारचे कोणतेही काम केले जात नव्हते. लोकांवर फेकण्यासाठी हे अ‍ॅसिड पिशव्यामध्ये भरण्यात आले होते. या पिशव्या भरलेल्या गोण्याही ताहिरच्या घरात सापडल्या आहेत. एका पिशवीमध्ये पाच ते सात लोक भाजू शकतात, असे तपास अधिकाऱ्याने सांगितले. 

मदत कार्य सुरू ईशान्य जिल्ह्यातील हिंसाचारात पीडित नागरिकांना तातडीने मदत म्हणून दिल्ली सरकारने 25-25 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यास सुरवात केली. हिंसाचाराने बाधित झालेल्या सर्व उपविभागातील अधिकाऱ्यांनी पीडितांना त्वरित दिलासा दिला. ही रक्कम पीडितांच्या घरी जाऊन देण्यात आली. तसेच काही लोक एसडीएम कार्यालयात आले आणि त्यांनी ही रक्कम घेतली. परिस्थिती सुधारत असली तरीही सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत.  

टॅग्स :delhi violenceदिल्लीAAPआपPoliceपोलिस