शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! डास मारण्याची कॉईल पेटवून कुटुंब झोपले, गुदमरून ६ जणांचा झाला मत्यू; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 12:36 IST

दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

आपल्याकडे डासांपासून वाचण्यासाठी अनेक पर्याय केले जातात. यात कॉइल हा एक पर्याय आहे, रात्री अनेकजण कॉइल पेटवून ठेवतात. यामुळे डास येण्याचे प्रमाण कमी होते. पण, याच कॉइलने एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  ही घटना दिल्लीतील शास्त्री पार्क येथील आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्वांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. 

डासांच्या कॉइल आणि गादीला आग लागल्याने पसरलेल्या धुरात कुटुंबातील ६ जण गुदमरले, तर ३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Corona Virus : चिंताजनक! कोरोनाने 6 महिन्यांचा मोडला रेकॉर्ड, एक्टिव्ह केस 15,200 पार; नव्या रुग्णांमध्ये वाढ

दिल्लीच्या शास्त्री पार्क परिसरात रात्रीच्या वेळी खोलीतील डास दूर करण्यासाठी मार्टिन जाळून झोपलेल्या एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना जवळच्या जग प्रवेशचंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पहिल्या मजल्यावरील एक खोली आहे यामध्ये एकूण ९ लोक झोपले होते. मृतांमध्ये ४ पुरुष, १ महिला आणि दीड वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. यावेळी, १५ वर्षीय मुलीसह २ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एका व्यक्तीला प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

शुक्रवारी सकाळी ९ वाजता शास्त्री पार्क पोलीस स्टेशनला पीसीआर कॉल आला. यात मच्छी मार्केट, मजार वाला रोड, शास्त्री पार्कजवळील एका घराला आग लागल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि सर्व ९ लोकांना रुग्णालयात नेण्यात आले होते, त्यापैकी ६ जणांचा मृत्यू झाला.

नेमकं घडलं काय?

रात्री गादीच्या बाजूला जळणारी डासांची कॉईल पडल्याची माहिती मिळाली. विषारी धुरामुळे खोलीत झोपलेले लोक बेहोश झाले आणि नंतर गुदमरून ६ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस