शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
3
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
4
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
5
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
6
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
7
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
8
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
9
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
10
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
12
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
13
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
14
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
15
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
16
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
17
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
18
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
19
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
20
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

दिल्ली: सिक्कीमच्या पोलीस जवानाचा तीन सहकाऱ्यांवर गोळीबार; तिघांचाही मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 17:47 IST

रोहिणीयेथील हैदरपूर प्लँटमवरील ही घटना आहे. हे सर्व जवान याच प्लँटमध्ये तैनात होते.

राजधानी दिल्लीच्या रोहिणी परिसरात सिक्किमपोलिसांच्या जवानाने आपल्या तीन सहकाऱ्यांवर गोळीबार केला आहे. यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला आहे. 

रोहिणीयेथील हैदरपूर प्लँटमवरील ही घटना आहे. हे सर्व जवान याच प्लँटमध्ये तैनात होते. सोमवारी दुपारी तीन वाजताची ही घटना असल्याचे सांगितले जात आहे. 

लान्स नायक प्रवीण राय याने हा गोळीबार केला आहे. दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या जवानांसोबत झालेल्या वादातून त्याने हा गोळीबार केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या हल्ल्यात पिंटो नामग्याल भूतिया, धनहांग सुब्बा आणि इंद्र लाल छेत्री यांचा मृत्यू झाला आहे. पिंटो हा आरोपी पोलिसाच्याच बॅचचा जवान होता. तर अन्य दोन जवान हे २०१३ च्या बॅचचे होते. पिंटो आणि इंद्रलाल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सुब्बा यांचा हॉस्पिटलमध्ये दाखल करत असताना मृत्यू झाला. 

टॅग्स :sikkimसिक्किमPoliceपोलिस