शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सख्खे भाऊ बनले पक्के वैरी! जमिनीच्या वादातून एकमेकांवर झाडल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 21:25 IST

दिल्ली येथील  सिव्हिल लाइन भागात ही घटना घडली आहे.

ठळक मुद्दे तनुज नागर (27) याचा रात्री 12 च्या सुमारास त्याचा स्वत: चा मोठा भाऊ राहुल नागर (34) याच्याशी वाद झाला.राहुल कोर्टात शिपाई म्हणून काम करायचा अशी माहिती समोर आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नवी दिल्ली - जमिनीच्या वादातून सख्खे भाऊ पक्के वैरी बनले आहेत. जमिनीच्या वादातून एक भावाने दुसऱ्या भावावर गोळी झाडली तर दुसऱ्या भावाने बदल्या घेण्यासाठी गोळी झाडली. ही धक्कादायक घटनेत दोन्ही भावांना एकाच वेळी जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे तर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिल्ली येथील  सिव्हिल लाइन भागात ही घटना घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनुज नागर (27) याचा रात्री 12 च्या सुमारास त्याचा स्वत: चा मोठा भाऊ राहुल नागर (34) याच्याशी वाद झाला. नंतर संतापाच्या भरात तनुजने आपला भाऊ राहुल याला पिस्तुलाने गोळ्या घातल्या. दरम्यान, राहुलनेही तनुजवर गोळी झाडली. दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र,डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. राहुल कोर्टात शिपाई म्हणून काम करायचा अशी माहिती समोर आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.तर दुसरीकडे, पुल प्रह्लादपूरमध्ये सोमवारी पोलीस आणि गुन्हेगार यांच्यात चकमकी झाली. सकाळी दोन चोरटे या चकमकीत ठार झाले. राजा कुरेशी आणि रमेश असं या दरोडेखोरांचं नाव आहे. दोघेही हत्या प्रकरणात पाहिजे आरोपी होते. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. सोमवारी सकाळी राजा कुरेशी आणि रमेश यांना प्रह्लादपूर भागात पुलावरून पोलिसांनी घेरलं होतं. नंतर दोघांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. दोन्ही बाजूंनी केलेल्या गोळीबारात दरोडेखोरांना गोळ्या घालण्यात आल्या आणि दोघे जखमी झाले. नंतर दोघांचा मृत्यू झाला या दोघांनी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद भागात अनेक गुन्हे घडवून आणल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :FiringगोळीबारDeathमृत्यूdelhiदिल्लीPoliceपोलिस