शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली पुन्हा हादरली; प्रेयसीवर केले २० वार, डोकेही ठेचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 10:02 IST

आरोपीला केली अटक

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये प्रियकराने आपल्या अल्पवयीन प्रेयसीवर चाकूने २० वेळा वार केले व तिचे डोके दगडाने ठेचून हत्या केली. या भीषण प्रकारामुळे दिल्ली हादरली आहे. १६ वर्षे वयाच्या या मुलीची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव साहिल (वय वर्षे २०) असे आहे. 

मुलगी रविवारी संध्याकाळी ती वाढदिवस समारंभाला जात असताना साहिलने वाटेत तिला अडविले. तिच्यावर त्याने चाकूने वार केले. त्यानंतर तिचे डोके दगडाने ठेचून हत्या केली, लाथाही मारल्या. या भीषण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हत्या केल्यानंतर साहिलने उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे पलायन केले होते. त्याला तिथून पोलिसांनी अटक केली आहे. साहिल एसी मेकॅनिक आहे. त्याने ही हत्या का केली याचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र साहिल व त्याच्या प्रेयसीमध्ये शनिवारी भांडण झाले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाले आहे.

‘जबाबदारी नायब राज्यपालांची’मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, दिल्लीमध्ये अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या होते ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला नाही. दिल्लीत कायदा, सुव्यवस्था राखणे हे नायब राज्यपालांची जबाबदारी आहे. त्यांनी ती योग्यरीतीने पार पाडली पाहिजे. या हत्येने अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्या कारभारावर टीका केली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये पोलिसांचा कोणालाही धाक उरलेला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली