शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

संयम बाळगून छान परिस्थिती हाताळलीत, दिल्ली पोलीस आयुक्तांनी केले कौतूक 

By पूनम अपराज | Updated: January 28, 2021 20:59 IST

Delhi Police commissioner : पत्राद्वारे दिल्ली पोलीस आयुक्त श्रीवास्तव यांनी दिल्ली पोलीस दलाची स्तुती केली आहे. 

ठळक मुद्देया पत्रात त्यांनी असं देखील म्हटलं आहे की, पोलिसांनी संयम बाळगला असून यशस्वीपाने हिंसक परिस्थिती हाताळली.

२६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उफाळलेल्या हिंसाचाराची परिस्थिती दिल्लीपोलिसांनी संयम ठेवून चांगल्या प्रकारे हाताळली, म्हणून दिल्ली पोलीस आयुक्त एस एन श्रीवास्तव यांनी पोलीस दलाचे कौतुक केल. तसेच पुढे येणाऱ्या अनेक आव्हानांसमोर सतर्क राहण्यास त्यांनी आवाहन केले आहे. पत्राद्वारे दिल्ली पोलीस आयुक्त श्रीवास्तव यांनी दिल्ली पोलीस दलाची स्तुती केली आहे. 

 

या पत्रात त्यांनी असं देखील म्हटलं आहे की, पोलिसांनी संयम बाळगला असून यशस्वीपाने हिंसक परिस्थिती हाताळली. २६ जानेवारीला शेतकऱ्यांच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर देखील पोलिसांनी खूप मोठा संयम बाळगला. आमच्याकडे पोलीस बळाचा वापर करण्याचा पर्याय होता, मात्र आम्ही प्रसंगावधान दाखवले. त्यामुळे उफाळलेली परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्यात पोलिसांना शक्य झालं. या हिंसक ट्रॅक्टर रॅलीत ३९४ पोलीस जखमी झाले. त्यापैकी काही अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. मी स्वतः जखमी पोलिसांना रुग्णालयात भेटलो असल्याचे दिल्ली पोलीस आयुक्त श्श्रीवास्तव यांनी पत्रातून सांगितले. तसेच पुढे त्यांनी नमूद केले आहे की, येणाऱ्या काळात खूप मोठ्या आव्हानांना आपल्याला सामोरं जायचं आहे, म्हणून आपण सतर्क राहून काळजी घेतली पाहिजे. आपण संयम आणि शिस्त ठेवायला हवी. सर्व जखमी पोलिसांना चांगले उपचार मिळत आहेत. त्यांच्या आरोग्याची आणि उपचाराकडे दिल्ली पोलिसांचं लक्ष असेल असे पत्रात म्हटले आहे. 

 

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिसFarmerशेतकरीcommissionerआयुक्त