शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

लिव इन पार्टनरची हत्या केल्यावर रूम लॉक करून पळाला प्रियकर आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 11:54 IST

पोलिसांकडून 30 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीची ओळख स्थानिक राहुलच्या रूपात झाली आहे. 

दिल्लीमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मदनपूर खादर भागात एका व्यक्तीने भांडण झाल्यावर प्रेयसीचा गळा आवळून तिची हत्या केली आणि त्यानंतर रूम लॉक करून पळून गेला. पोलिसांकडून 30 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीची ओळख स्थानिक राहुलच्या रूपात झाली आहे. 

पोलिसांनी सांगितलं की, गेल्या शुक्रवारी दुपारी 2.50 वाजता एक फोन आला होता. ज्यात सांगण्यात आलं की, एक महिला एका रूममध्ये बेशुद्ध स्थितीत पडली आहे. तिला रूममध्ये कोंडण्यात आलं आहे. 22 वर्षीय महिलेचं नाव गुलशाना आहे. ती तिच्या पतीपासून वेगळी झाली आहे आणि तिच्या एक वर्षाच्या मुलीसोबत राहत होती. 

शवविच्छेदनातून समोर आलं आहे की, तिचा गळा आवळून हत्या करण्यात आली होती. ज्या रूममध्ये गुलशानाचा मृतदेह आढळून आला. त्या घरमालकाने सांगितलं की, राहुल नावाची व्यक्ती गेल्या 20-22 दिवसांपासून इथे राहत होता.

घरमालकाने सांगितलं की, त्याला शुक्रवारी राहुलचा फोन आला होता. तो म्हणाला होता की, त्याच्या प्रेयसीला मिरगीचा आजार आहे. ती त्याच्या रूममध्ये बेशुद्ध पडली होती. तो त्यावेळी तिथे नव्हता. पोलिसांनी सांगितलं की, राहुलचा मोबाइल सर्विलांसवर टाकून त्याला आली जंगलातून अटक करण्यात आली. तो एका खाजगी कंपनी काम करत होता.

राहुलने पोलिसांनी सांगितलं की, गुलशाना तिच्या मुलीसोबत कधी कधी त्याच्या रूमवर येत होती. राहुल असंही म्हणाला की, त्याला या महिलेसोबत लग्न करायचं होतं. पण त्याला संशय होता की, महिलेचं  एका आदि नावाच्या तरूणासोबत अफेअर सुरू आहे. गेल्या गुरूवारी राहुल आणि गुलशाना यांच्यात भांडण झालं होतं. ज्यानंतर त्याने कथितपणे गुलशानाचा त्याने गळा आवळून हत्या केली. तसेच तिच्या मुलीला सोबत घेऊन पळाला.पोलिसांनी सांगितलं की, गुलशानाच्या मुलीला सुखरूप गुलशानाच्या आईकडे सोपवण्यात आलं आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी