शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! लहान भावाने मोठ्या भावाची केली हत्या, कारण ठरली मेहुणी; काही दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 12:30 IST

या घटनेनंतर कुटुंबीयांनीच हे प्रकरण दाबवण्यासाठी आधी खोटी माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, त्यांच्या मुलाचा मृत्यू बेडवरून खाली पडल्याने आणि डोक्याला गंभीर जखम झाल्याने झाला.

दिल्लीच्या करावल नगर भागातून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे लहान भावाने त्याच्या मोठ्या भावाची हत्या केली. कारण मोठ्या भावाने कथितपणणे लहान भावाला आपल्या मेहुणीसोबत बोलण्यास मनाई केली होती. यावरूनच मोठ्या भावाने लहान भावाला छापडही मारली होती. मोठ्या भावाने केलेल्या मारहाणीवर नाराज होत लहान भावाने मोठ्या भावाचा जीव घेतला.

या घटनेनंतर कुटुंबीयांनीच हे प्रकरण दाबवण्यासाठी आधी खोटी माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, त्यांच्या मुलाचा मृत्यू बेडवरून खाली पडल्याने आणि डोक्याला गंभीर जखम झाल्याने झाला. पण ते जेव्हा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेले तेव्हा पुजाऱ्याला मृतदेहावर जखमांचे निशाण दिसले त्यामुळे त्याने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. तसेच त्याने पोलिसांना फोन करत याची माहिती दिली. (हे पण वाचा : महिलेने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली, त्याआधी पंतप्रधानांच्या नावे पत्र लिहून गेली!)

भावाच्या मेहुणीसोबत बोलण्यावरून वाद

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि खाकी हिसका दाखवला तेव्हा सगळं सत्य समोर आलं. पोलिसांनुसार, मृतकाचं नाव प्रेम शंकर(२२) आहे. दोन महिन्यांआधीच त्यांच लग्न झालं होतं. त्याच्या लहान भाऊ प्रशांत चांद(१९) लपून लपून मोठ्या भावाच्या मेहुणीसोबत बोलत होता. तर मोठ्या भावाने त्याला या गोष्टी करण्याचं तुझं वय नाही, असं सांगितलं. आणि सोबतच मेहुणीसोबत बोलण्यास मनाई केली.

दोन्ही भावांमध्ये २७ जूनला यावरून वाद झाला होता. जेव्हा प्रेम शंकरने आपल्या लहान भावाला त्याच्या मेहुणीसोबत बोलताना पकडलं होतं. यावरून मोठ्याने लहान भावाला केवळ रागावलं नाही तर त्याला एक छापडही मारली. यामुळे संतापलेल्या लहान भावाने मोठ्या भावाची देशी कट्ट्याने हत्या केली. घरातील लोकांनी याची खबर लागली तर त्यांनी पोलिसांना माहिती न देता अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली होती.

ते मृतदेह घेऊन स्मशानभूमीत पोहोचले. अंत्यसंस्कार करताना पुजाऱ्याला मृतदेहावर जखमांचे निशाण दिसले. ज्यानंतर त्याने अंत्यसंस्कार करण्यास मनाई केली आणि पोलिसांना याची सूचना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी चौकशी केली तर सगळं प्रकरण समोर आलं. ज्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. पोलीस पुढील कारवाई करत आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी