शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 12 वर्षीय मुलावर सामूहिक अत्याचार, लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत रस्त्यावर फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 19:43 IST

राजधानी दिल्लीत एका 12 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली:दिल्लीत निर्भयाप्रमाणे धक्कादायक घटना घडली आली आहे. यावेळेस पीडित मुलगी नसून, एक 12 वर्षीय मुलगा आहे. एका 12 वर्षाच्या मुलावर 4 नराधमांनी अनैसर्गिक अत्याचार केला, नंतर लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून रस्त्याच्या कडेला फेकून दिले. पोलिसांनी मुलाला रुग्णालयात दाखल केले असून, त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, तिघे फरार आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 18 सप्टेंबरची ही घटना सीलमपूर भागातील आहे. 22 सप्टेंबर रोजी मुलाच्या पालकांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी रविवारी याबाबत खुलासा केला आहे.

महिला आयोगाची दिल्ली पोलिसांना नोटीस दिल्ली महिला आयोगाने या घटनेची दखल घेतली आहे. अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिली. त्या म्हणाल्या- दिल्लीत मुलींसोबत मुलेही सुरक्षित नाहीत. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून मुलाला न्याय मिळावा, असे त्या म्हणाल्या. स्वाती मालीवाल यांनी या घटनेबाबत दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली असून 28 सप्टेंबरपर्यंत या प्रकरणाचा अहवाल देण्यास सांगितले आहे.

पोलिसांचा तपास सुरूही बाब उघडकीस आल्यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले. अटक करण्यात आलेल्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून, फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. लवकरात लवकर इतर तिघांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. आरोपींचा पीडित मुलाशी काय संबंध होता, हेदेखील पोलीस जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत.

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी