शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

रात्री पती बघत होता अश्लील सिनेमा, पत्नीने बघण्यास नकार दिला तर पतीने केलं धक्कादायक कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 12:59 IST

Delhi Crime News: मोबाइलवर अश्लील सिनेमा बघत असलेल्या पतीने पत्नीलाही ते बघण्यास सांगितलं. पण त्यास नकार दिला. तर पतीने पत्नीला मारहाण केली आणि तिच्यावर चाकूने हल्ला करत फरार झाला.

Delhi Crime News: राजधानी दिल्लीमध्ये एका माथेफिरू पतीने पत्नीवर चाकूने वार केला, तेही केवळ  या कारणाने की, त्याच्या पत्नी त्याच्यासोबत अश्लील सिनेमा पाहण्यास नकार दिला. दिल्लीच्या अलीपूरमध्ये झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारहीच आहे. मोबाइलवर अश्लील सिनेमा बघत असलेल्या पतीने पत्नीलाही ते बघण्यास सांगितलं. पण त्यास नकार दिला. तर पतीने पत्नीला मारहाण केली आणि तिच्यावर चाकूने हल्ला करत फरार झाला.

यानंतर महिला जोरात ओरडली. मग कुटुंबिय धावत आले आमि महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. याबाबत पोलिसातही तक्रार देण्यात आली असून पोलीस पतीचा शोध घेत आहेत. महिलेचं वय साधरण ४९ आहे तर त्यांचं लग्न १९९३ मध्ये झालं होतं.

अमर उजालाच्या वृत्तानुसार, आरोपीने केवळ पत्नीलाच मारहाण करतो असं नाही तर मुलांनाही मारहाण करतो. महिलेचा आरोप आहे की, लग्न झाल्यापासूनच पती तिला त्रास देत होता. घटनेच्या दिवशी काय घडलं हे सांगताना महिला म्हणाली की, शनिवारी रात्री ११ वाजता पती घरात अश्लील सिनेमा बघत होता आणि तिला सिनेमा दाखवण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा तिने नकार दिला तेव्हा पतीने तिला मारहाण केली. महिला ओरडली तेव्हा तो चाकूने हल्ला करून फरार झाला.

यानंतर महिलेचा दीर लगेच रूममध्ये पोहोचला. ती त्याला जखमी दिसली आणि आरोपी पती फरार झाला होता. यानंतर महिलेला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलमधूनच पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर महिलेच्या जबाबावरून पोलिसांनी महिलेच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली. 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी