शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या ट्यूशन टीचरच्या प्रेमात पडला उद्योगपती, मग अनैतिक संबंध लपवण्यासाठी उचललं धक्कादायक पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 13:01 IST

Rajasthan Crime News : १६ मार्चला अलवरच्या इन्द्रा वस्तीजवळच्या पुलाखाली एक पोत्यात बेवारस मृतदेह आढळून आला होता. सूचना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

राजस्थानच्या (Rajasthan) अलवरमध्ये (Alwar Murder Case) एका महिलेच्या हत्येची केस सॉल्व झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिल्लीच्या एका मोठ्या कपडा व्यापाऱ्याला अटक केली आहे. पोलिसांनुसार, ज्या महिलेची हत्या करण्यात आली आहे तिचे उद्योगपतीसोबत अनैतिक संबंध (illicit relationship) होते आणि ती त्याच्या मुलाची ट्यूशन घेण्यासाठी त्याच्या घरी जात होती. मृत महिलेची ओळख प्रियंका बहल म्हणून पली आहे. ती दिल्लीच्या गांधीनगरमध्ये राहणारी होती.

१६ मार्चला अलवरच्या इन्द्रा वस्तीजवळच्या पुलाखाली एक पोत्यात बेवारस मृतदेह आढळून आला होता. सूचना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा त्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका पांढऱ्या प्लास्टिकमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता.

मेडिकल टेस्टमधून समोर आलं की, महिलेचा मृतदेह ४ ते ५ दिवस जुना आहे. हत्येचं गुपित उलगडण्यासाठी अधिकाऱ्यांनी पोलिसांची एक टीम तयार केली आणि चौकशी सुर केली. बरीच चौकशी केल्यावर महिलेचं नाव प्रियंका बहल असल्याचं समजलं. ही २९ वर्षीय महिला दिल्लीच्या गांधीनगरमध्ये राहणारी होती.

पोलिसांनी चौकशी केली तर समजलं की प्रियंका गांधीनगरच्या बॅंकेत पैसे काढायला गेली तर परत आलीच नाही. बरीच चौकशी केल्यावर पोलिसांना मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात वापरलेली कार सापडली. पोलिसांना हेही समजलं की, हत्या दिल्ली करण्यात आली आणि नंतर मृतदेहाची विल्वेवाट लावण्यात आली. यानंतर राजस्थानच्या पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने आनंद विहार, गांधी नगर, करावल नगर, गाझियाबादमध्ये चौकशी केली. हत्येचे आरोपी कपिल गुप्ता, सुनैना गुप्ता, राज किशोर आणि सचिन यांना अटक करण्यात आली.

जेव्हा आरोपींची पोलिसांनी चौकशी केली तर समजलं की, मृत महिला प्रियंका ट्यूशन टीचर होती आणि उद्योगपती कपिल गुप्ताच्या घरी मुलांना शिकवायला जात होती. यादरम्यान कपिल गुप्तासोबत तिचं अफेअर सुरू होतं आणि त्यांनी अनैतिक संबंधही ठेवले.

यानंतर प्रियंका उद्योगपती कपिल गुप्तावर लग्नासाठी दबाव टाकत होती. पण तो आधीच विवाहित होता. यानंतर उद्योगपतीवर दबाव टाकून महिलेने ५० लाख रूपयांची मागणी केली. ज्यानंतर ब्लॅकमेल झाल्यावर कपिल गुप्ताने परिवार आणि नोकरांच्या मदतीने तिची हत्या करण्याचा प्लान केला. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी