शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! एकाच घरात राहत होते पती-पत्नी आणि तिचा प्रियकर, मग झालं असं काही की दोघांचा गेला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 18:07 IST

Dehradun Crime News : आरोपीने दोन लोकांची इतक्या निर्दयीपणे हत्या केली की, फ्लॅटच्या भिंतीवर रक्ताचे शिंतोडे उडाले होते. घटनेनंतर जेव्हा आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला स्थानिक लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं.

उत्तराखंडची (Uttarakhand) राजधानी देहरादूनमधून (Dehradun) हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे अनैतिक संबंधातून दोन लोकांची हत्या करण्यात आली. ही घटना देहरादूनच्या विद्या विहार फेज टू मधील आहे. इथे एका फ्लॅटमध्ये दोन मृतदेह आढळून आल्याने सगळेच हैराण झाले. आरोपीने दोन लोकांची इतक्या निर्दयीपणे हत्या केली की, फ्लॅटच्या भिंतीवर रक्ताचे शिंतोडे उडाले होते. घटनेनंतर जेव्हा आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला स्थानिक लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं.

सोबत राहत होते पती-पत्नी आणि प्रेमी

मीडिया रिपोर्टनुसार, विद्या विहारमधील एका बिल्डींगमध्ये महिला गीता (बदललेलं नाव) तिचा पती आणि तिचा कथित प्रियकर हरिद्वारी लाल सोबत राहत होते. शुक्रवारी अर्ध्या रात्री अडीच वाजता जेव्हा फ्लॅटमधून आवाज येत होते तेव्हा वरच्या मजल्यावर राहणारे गुरप्रीत खाली आले. तेव्हा रक्ताने माखलेल्या एका व्यक्ती दरवाजा उघडला आणि समोर दोन मृतदेह पडले होते. 

यानंतर पोलीस आले तेव्हा आरोपी व्यक्ती हरिद्वारी लाल याला अटक करण्यात आली. पोलिसांनी चौकशी केली तर त्याने हत्या केल्याचं कबूल केलं. आरोपीने सांगितलं की, गीता आणि राजेंद्र यांना तोच या फ्लॅटमध्ये घेऊन आला होता. तोच या फ्लॅटचं भाडं भरत होती. आरोपीने मृतक राजेंद्रला ४० हजार रूपये उसणेही दिले होते. 

रिपोर्टनुसार, आरोपी हरिद्वारी लाल मृत राजेंद्रच्या पत्नीवर अधिकार गाजवत होता आणि दोघांचं कथित प्रेमप्रकरणही होतं. आरोपीने राजेंद्री पत्नी गीतासोबत अनेकदा शारीरिक संबंधही ठेवले होते. शुक्रवारी तो राजेंद्रसोबत दारू प्यायला आणि मग पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला. बऱ्याच वेळाने भांडणं थांबलं तेव्हा ते झोपू लागले होते. 

यादरम्यान हरिव्दारीने गीतासोबत जोर जबरदस्ती केली तेव्हा पतीसोबत गीताने त्याला मारहाण केली. यानंतर आरोपीने किचनमधून तवा आणला. तव्याने त्याने गीता आणि राजेंद्रवर हल्ला केला. दोघेही बेशुद्ध पडले होते. त्यानंतरही हरिव्दारी त्यांना मारत राहिला जोपर्यंत ते मरत नाहीत. सध्या पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहे. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडCrime Newsगुन्हेगारी