नवी दिल्ली - फसवणूकप्रकरणी फरार अशोकानंद महाराजाला दिल्लीपोलिसांनी आज अटक केली आहे. कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी तीन महिन्यांपूर्वी अशोकानंद महाराजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर फरार अशोकानंद महाराजाला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
फसव्या महाराजाला दिल्ली पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 20:00 IST