शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

... अन्यथा जीव गमवावा लागेल! विवेक अग्निहोत्री यांना जीवे मारण्याच्या धमक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 17:37 IST

Threats to Vivek Agnihotri : विवेक अग्निहोत्री यांना चित्रपट भारतात प्रदर्शित होण्यापासून रोखण्यासाठी धमकीचे फोन येत आहेत. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.

विवेक रंजन अग्निहोत्री यांचा आगामी चित्रपट 'द कश्मीर फाइल्स' भारतात प्रदर्शित होण्यापासून रोखण्यासाठी धमक्या येत आहेत. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. विवेक यांचा 'द काश्मीर फाइल्स'चे अमेरिकेत ३० हून अधिक वेळा  स्क्रीनिंग झालं आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात म्हणजेच ११ मार्च रोजी भारतातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. यावर्षी देशाच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 'द काश्मीर फाइल्स'चे पोस्टर अमेरिकेतील बिग अॅपलच्या टाइम्स स्क्वेअर टॉवरवर लावण्यात आले होते.'द काश्मीर फाईल्स' ही काश्मिरी पंडित समाजाच्या हत्याकांडात बळी पडलेल्या पहिल्या पिढीतील  पीडितांच्या डॉक्यूमेंटेड फुटेज आणि व्हिडिओ मुलाखतींवर आधारित सत्य कथा आहे, जी काश्मीरमधून या समुदायाच्या मोठ्या प्रमाणात पलायनाची माहिती देते. ETimes च्या वृत्तानुसार, विवेक अग्निहोत्री यांना चित्रपट भारतात प्रदर्शित होण्यापासून रोखण्यासाठी धमकीचे फोन येत आहेत. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.विवेक अग्निहोत्री यांना धमकीचे फोनएका व्यक्तीने खुलासा केला की, “विवेक अग्निहोत्री यांचा द काश्मीर फाइल्स यूएसमध्ये ३० पेक्षा जास्त वेळा दाखवला गेला आहे. भारतीय चित्रपटगृहात हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. विवेक यांना अमेरिकेतील स्क्रीनिंग थांबवण्यासाठी धमकीचे फोनही आले होते, ज्याकडे त्याने लक्ष दिले नाही. मात्र आता अचानक धमकीचे फोन आणि मेसेज सातत्याने येत आहेत. अनेकांनी हा चित्रपट भारतात प्रदर्शित करू नका, अन्यथा त्यांना आपला जीव गमवावा लागेल."

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmericaअमेरिकाPoliceपोलिस