शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

शेड्याळ मारहाणप्रकरणातील तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 15:21 IST

वडिलांसाठी आणलेली दारुची बाटली त्यांनी चव्हाण बंधुंकडे मागितली. 

जत : शेड्याळ (ता. जत) येथे दारुची बाटली देण्याच्या कारणातून झालेल्या मारहाणीतील जखमी बादल रमेश चव्हाण याचा शनिवारी पहाटे सांगलीतील रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे शेड्याळमध्ये तणावाचे वातावरण आहे. या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात असुन पोलिसांनी चाैघाना यापुर्वीच अटक केली आहे.

शुक्रवार दि. १२ रोजी रात्री बादलसह त्यांचे दोन भाऊ आकाश व सागर हे घरी होते. यावेळी शेडयाळचे माजी सरपंच अशोक पाटील, चंद्रकांत गुगवाड, सुरेश हावगोंडी, सुरेश देवर्षी, मास्तर तेली व अन्य काहीजण त्यांच्या घरी आले. वडिलांसाठी आणलेली दारुची बाटली त्यांनी चव्हाण बंधुंकडे मागितली. 

एका बाटली दिल्यानंतर आणखी एक बाटली देण्याची मागणी त्यांनी केली असता. चव्हाण बंधुंनी नकार दिला. यातुन वाद होऊन संबंधितांनी तिघांना मारहाण करत घरावर दगडफेक करुन साहित्य जळुन खाक केले. या मारहाणीत बादल चव्हाण गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी सांगलीतील रुग्णालयात दाखल केले होते. शनिवारी पहाटे त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी