शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याला घाबरून पळ काढताना तिसऱ्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 22:00 IST

Dead Case : मृत्यूनंतर कुटुंबीयांनी कुत्र्याच्या मालकाविरोधात बेजाबदारीबाबत तक्रार दाखल केली आहे. 

ठळक मुद्देसमीर कुत्र्यापासून वाचण्यासाठी पळत असताना तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडले.

फरिदाबाद - सैनिक कॉलनीतील अचिवर्स सोसायटीत राहणाऱ्या एका खासगी इन्शूरन्स कंपनीच्या सीनियर एक्झिक्युटिव्हला शेजारच्यांच्या पाळीव कुत्र्यामुळे जीव गमवावा लागला आहे. कुत्रा त्यांच्या मागे लागल्यानंतर ती व्यक्ती घाबरली आणि पळत सुटली. त्यामुळे त्यांचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी कुत्र्याच्या मालकाविरोधात बेजाबदारीबाबत तक्रार दाखल केली आहे. 

अचिवर्स सोसायटीतील गिरीश स्वरुप माथूर (७५) कुटुंबासह सहाव्या मजल्यावर राहतात. रविवारी सकाळी ११.३० वाजता त्यांचा मुलगा समीर (४०) घरीच होता. तो एक खासगी इन्शुरन्स कंपनीत सीनिअर  एक्झिक्युटिव्ह  होते. ते पायऱ्यांवरून खाली उतरत होते. जेव्हा ते चौथ्या मजल्यावर पोहोचले तेव्हा शेजारील राहणाऱ्या संजीव भदौरिया यांचा पाळीव कुत्रा जर्मन शेफर्ड समीरच्या मागे पळू लागला.

समीर कुत्र्यापासून वाचण्यासाठी पळत असताना तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडले. वडील गिरीश माथुर यांचा आरोप आहे की, या प्रकरणात त्यांचा मुलगा समीरचा मृत्यू शेजारील संजीव भदौरियाने पाळीव कुत्रा जर्मन शेफर्डमुळे झाला आहे. कारण संजीव भदौरियाने आपल्या फ्लॅटचा दरवाजा आणि कुत्रा दोन्ही खुला ठेवला होता.

 

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसdogकुत्रा