शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

हातपाय बांधून टाकलेला तरुणाचा नदीत आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 17:40 IST

कमरेला दोरी, फेट्याच्या साह्याने दगड बांधलेले आणि दोन्ही हात पाय बांधलेल्या मृतदेह अवस्थेत आढळून आला.

लोणीकंद : पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बुधवारी संध्याकाळी एक अनोळखी मृतदेह बुकेर्गाव परिसरातील नदीकाठी आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी लोणीकंद पोलिस स्टेशनला गटनेची माहिती कळविली  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला व त्यावेळी कमरेला दोरी, फेट्याच्या साह्याने दगड बांधलेले आणि दोन्ही हात पाय बांधलेल्या मृतदेह अवस्थेत आढळून आला. लोणीकंद पोलिसांनी शिक्रापूर येथे मिसिंग असलेल्या हनुमंत ऐवळे कुटुंबाला याबाबत कळविल्यानंतर ऐवळे कुटुंबीयांनी ससूनमध्ये जाऊन त्याची पाहणी केली असता. हा मृतदेह हनुमंत ऐवळेचा असल्याचे सांगितले.लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने आणि कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल कण्यात येत आहे. सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार, 3 ऑक्टोबर 2019 रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास आपल्या पत्नीस दहा मिनिटात आलो, असे सांगून सांगून हनुमंत ऐवळे हा तरुण बेपत्ता झाला होता. याबाबत त्याच रात्री दोन वाजण्याच्या सुमारास शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत हरवल्याची तक्रार देखील दाखल केली होती. परंतु, शेवटपर्यंत शिक्रापूर पोलिसांनी तपास केला नसल्याचा आरोप मयत व्यक्तीच्या घरच्यांनी केला आहे. हनुमंत ऐवळेचा तपास न केल्याचा आरोप ऐवळे कुटुंबीय व्यक्त करत आहे. एकूणच काय तर या घटनेमुळे शिक्रापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होत आहे. 

टॅग्स :Loni Kandलोणी कंदCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस