शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल येथे सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 20:45 IST

हा मुलगा पनवेल येथेच राहणारा होता.

ठळक मुद्देपोलिसांना या मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह सुरज उर्फ मोनू उपेंद्र साही या ७ वर्षीय बालकाचा आहे. या मुलाची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून पनवेल शहर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

पनवेल - काल पनवेल येथील कुंडेवहाळ गावच्या हद्दीत जेएनपीटी रोडच्याकडेला एका अज्ञात लहान मुलाचा मृतदेह आढळून आला होता. एका गोणीमध्ये भरुन या मुलाता मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकण्यात आला होता. पोलिसांना या मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह सुरज उर्फ मोनू उपेंद्र साही या ७ वर्षीय बालकाचा आहे. हा मुलगा पनवेल येथेच राहणारा होता, अशी माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमा लांडगे यांनी सांगितले.

तसेच लांडगे यांनी पुढे सांगितले की, मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर बालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झालायचे आणि गळा आवळल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील तपास सुरु आहे. मृतदेहाच्या अंगावर ग्रीन टी शर्ट आणि हाफ काळी पॅन्ट घातलेली होती. अशाप्रकारे गोणीमध्ये मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या मुलाची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून पनवेल शहर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :MurderखूनpanvelपनवेलPoliceपोलिस