शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील ‘डेझरटेड’ पोलीस शिपाई अखेर जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 20:34 IST

तब्बल चार वर्षे पोलिसांना गुंगारा; कोलव्यातून अटक 

ठळक मुद्देतब्बल चार वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा गावकर हा आज कोलवा येथे सापडला. मागाहून त्याला ताब्यात घेउन रितसर अटक करण्यात आली.भारतीय दंड संहितेच्या 379, 447,201 कलमाखाली प्रसाद गावकरच्याविरुध्द  पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

मडगाव - कामावर गैरहजर राहत असल्याने पोलीस खात्यातर्फे ‘डेझरटेड’ म्हणून घोषीत केलेला तसेच गोव्यातील केपे पोलिसांना चंदनाच्या वृक्ष तोडप्रकरणी हवा असलेला प्रसाद गावकर (39) याच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तब्बल चार वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा गावकर हा आज कोलवा येथे सापडला. मागाहून त्याला ताब्यात घेउन रितसर अटक करण्यात आली.

संशयितही मूळ पिर्ळा येथील रहिवाशी आहे.पिर्ळा - केपे येथील एका जमिनीत बेकायदेशीररित्या घुसून चंदनाचे झाड कापल्याचा त्याच्यावर गुन्हा नोंद असल्याची माहिती केपे पोलिसांनी दिली. 2015 साली ही घटना घडली होती.  केपे पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवून घेतली होती. तपासात पोलिसांनी दामू नाईक या संशयिताला अटकही केली होती. चौकशीत त्याने प्रसाद गावकरही या कृत्यात सहभागी असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र चार वर्षे तो पोलिसांना सापडला नव्हता.

भारतीय दंड संहितेच्या 379, 447,201 कलमाखाली प्रसाद गावकरच्याविरुध्द  पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. आज गुरुवारी त्याला रिमांडासाठी न्यायालयापुढे उभे केले जाईल. केपे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रुतानो पिशोद यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्ष अरुण अँण्डू पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिस