शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात एटीएसची मोठी कारवाई, दाऊदच्या साथीदाराला केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 14:19 IST

सन 2000 मध्ये मुन्ना झिंगाडाने बँकॉकमधील छोटा राजनवर हल्ला केला होता. यानंतर बँकॉक पोलिसांनी त्याला पाकिस्तानी पासपोर्टसह अटक केली.

ठळक मुद्देबाबू सोलंकी याच्या विरोधात गुजरातमध्ये पाच गुन्हे दाखल आहेत. बाबू सोलंकी सध्या दाऊदसाठी मुंबईत काम करत होता.बाबू सोलंकीवर टाडा, शस्त्रास्त्र कायदा, अमली पदार्थांच्या तस्करी केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार शरीफ खान याच्यासाठी मुंबईत काम करणारा बाबू सोलंकी याला गुजरात एटीएसने (दहशतवाद विरोधी पथक) अटक केली आहे. बाबू सोलंकी याच्या विरोधात गुजरातमध्ये पाच गुन्हे दाखल आहेत. बाबू सोलंकी सध्या दाऊदसाठी मुंबईत काम करत होता.बाबू सोलंकीवर टाडा, शस्त्रास्त्र कायदा, अमली पदार्थांच्या तस्करी केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. धमकी देऊन आणि पैसे वसूल केल्याच्या प्रकरणात २००६ मध्ये बाबू सोलंकीचे नाव प्रथम आले. त्यावेळी १० कोटींची वसुली झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.दाऊदशी संबंधित सर्व प्रकरणे बर्‍याचदा चर्चेत असतात. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बँकॉक तुरूंगात कैद असलेला सय्यद मुदस्सर हुसेन उर्फ मुन्ना झिंगाडा यांना प्रदीर्घ सुनावणीनंतर तेथील कोर्टाने पाकिस्तानी नागरिक म्हणून घोषित केले होते. यानंतर आयएसआय आणि दाऊदच्या लोकांनी त्याला बँकॉकहून पाकिस्तानात नेले. सन 2000 मध्ये मुन्ना झिंगाडाने बँकॉकमधील छोटा राजनवर हल्ला केला होता. यानंतर बँकॉक पोलिसांनी त्याला पाकिस्तानी पासपोर्टसह अटक केली.भारत-पाक यांच्यात कायदेशीर लढत बँकॉक कोर्टात भारतीय तपास एजन्सी आणि पाकिस्तानी तपास एजन्सी यांच्यात मुन्ना झिंगाडा यांच्या नागरिकत्वाबाबत बराच काळ कायदेशीर लढा सुरु होता. पण यानंतर दाऊदच्या सांगण्यावरून आयएसआयने पुन्हा कोर्टात अपील केले.बँकॉक कोर्टाने मुन्नाला पाकिस्तानी मानलेभारताच्या मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊदने मुन्नासाठी पाण्यासारखे पैसे उडवले आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे मुन्ना झिंगाडाला पाकिस्तानी नागरिक सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. यानंतर कोर्टाने सय्यद मुदस्सर हुसेन उर्फ मुन्नाला पाकिस्तानी नागरिक घोषित केले. यानंतर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि डी कंपनी त्याला बँकॉकहून कराचीला घेऊन गेले.मुन्ना बऱ्याच वर्षांपासून बँकॉक तुरूंगात होतीयापूर्वी, सय्यद मुदस्सर हुसेन उर्फ मुन्नाला बँकॉकच्या चाई रोडवरील सर्वात जुनी आणि उच्च सुरक्षा तुरूंगात कडक सुरक्षेत ठेवण्यात आले होते. त्याला कैदी क्रमांक 8 मिळाला होता. गेल्या 2 वर्षांपासून, बँकॉकच्या न्यायालयात हिंदुस्तान आणि पाकिस्तान यांच्यात कायदेशीर लढा सुरु आहे.

 

Lockdown: धक्कादायक! भाड्याचे पैसे देण्याऐवजी घरमालकांकडून महिलांकडे लैंगिक सुखाची मागणी

 

बेपत्ता मुलीची संशयास्पदरित्या हत्या, बलात्कार केल्याचा कुटुंबीयांचा आरोप 

 

धक्कादायक! एटीएम कार्डचा पिन नंबर न दिल्याने महिलेवर केला बलात्कार

 

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमAnti Terrorist SquadएटीएसGujaratगुजरातArrestअटक