शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

खोलीत हिडन कॅमेरा लावून सुनेने सासू-सासऱ्यांचे व्हिडीओ बनवले, पतीला धमकावले, त्यानंतर बॉयफ्रेंडसोबत झाली पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 12:45 IST

Crime News: एका बदमाश सुनेने बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावून सासू-सासऱ्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ तयार केले. सदर महिला घरातील दोन कोटींचे दागिने आणि दीड लाखांची रोख रक्कम घेऊन पसार झाली, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

नवी दिल्ली - एका बदमाश सुनेने बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावून सासू-सासऱ्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ तयार केले. सदर महिला घरातील दोन कोटींचे दागिने आणि दीड लाखांची रोख रक्कम घेऊन पसार झाली, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या सुनेचे गेल्या ४ वर्षांपासून तिच्या कॉलेजमधील मित्रासोबत प्रेमसंबंध होते, असा आरोपही करण्यात येत आहे. या महिलेच्या पतीने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांत करण्यात आलेल्या तक्रारीनुसार सदर सुनेने प्रियकरासोबत मिळून सासू-सासऱ्यांच्या खोलीत छुपे कॅमेरे लावले होते. त्यानंतर त्याचे व्हिडीओ तयार केले. जेव्हा व्हिडीओची बाब समोर आली. तेव्हा सदर आरोपी महिला घरातील कोट्यवधीची ज्वेलरी आणि रोख रक्कम घेऊन फरार झाली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित कुटुंब हे लक्ष्मीनगर परिसरात राहते. त्यांचा चांदनी चौक परिसरात सोने आणि हिऱ्यांचा ज्वेलरीचा व्यवसाय आहे. या कुटुंबात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि एक भाऊ आहे. पीडित आणि त्याच्या भावाचा विवाह झाला आहे. तसेच हा भाऊ त्याच्या कुटुंबासह दुसऱ्या घरात राहत होता. तर पीडित तरुण आई-वडिलांसह जिथे व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आले त्या घरात राहतो. 

तक्रारदार पतीचं चार वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. मात्र त्यांच्या संसारात कुरबुरी सुरू होत्या. दरम्यान, त्याने त्याच्या पत्नीच्या मोबाईलमध्ये पत्नीच्या मोबाईलमध्ये मित्राचे अश्लील मेसेज पाहिले. त्यानंतर त्याने आखणी काही मेसेज वाचले. त्यामुळे मित्रासोबत पत्नीच्या असलेल्या प्रेमप्रकरणाबाबत त्याला माहिती मिळाली. 

त्यानंतर सदर तरुणाने पत्नीच्या मित्राला फोनवर बोलून बोलावलं. त्यानंतर त्याने पत्नीशीही याबाबत बोलणी केली. मग पत्नी घरातील दागिने आणि रोकड घेऊन पसार झाली. तसेच जर तू हे प्रकरण संपवलं नाही, तर सोशल मीडियावर तुझ्या आई वडिलांचे बेडरुममधीस व्हिडीओ शेअर करेन अशी धमकी तिने पतीला दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार