शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

खतरनाक! पोलीस करत होते पाठलाग; कारमधून पाळणाऱ्या आरोपीने गुप्तांग घेतले कापून अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 15:16 IST

Criminal cuts his private part : हा हाय व्होल्टेज ड्रामा घडला जेव्हा स्थानिक पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी बाहेर पडले होते.

ठळक मुद्देटायसनने हे केले तेव्हा पोलिसही चक्रावून गेले. खरं तर, जेव्हा टायसनने त्याच्या गुप्तांगमधून खूप रक्तस्त्राव सुरू झाला, तेव्हा उपचाराच्या नावावर मदत घेताना आपली कार थांबवली.

वॉशिंग्टन - गुन्हेगाराचा पाठलाग करतानाची चित्रं तुम्ही पाहिली असतील. मात्र, असे होऊ शकते का की पोलिसांच्या पाठलागावर एखादी व्यक्ती त्याचे गुप्तांग कापून फेकून देते? वास्तविक ही काल्पनिक नाही तर हे एक सत्य आहे. असाच एक प्रकार अमेरिकेतील टेनेसी येथे उघडकीस आला आहे, जिथे पोलिसांनी एका संशयित आरोपीच्या कारचा पाठलाग केला, त्याने चाकूने त्याचे गुप्तांग कापले आणि नंतर कारच्या बाहेर फेकून दिला.मात्र, हा हाय व्होल्टेज ड्रामा घडला जेव्हा स्थानिक पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी बाहेर पडले होते. आरोपी देखील कारमध्ये होता, त्याने अचानक त्याच्या मागे अनेक पोलीस वाहने येताना पाहिली, नंतर हूटर्स आणि सायरन ऐकल्यावर त्याला काय वाटले ते समजले नाही आणि त्याने हे विचित्र कृत्य केले. 'न्यूजवीक'च्या एका बातमीचा हवाला देत दैनिक हिंदुस्थानमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आरोपीचे नाव टायसन गिल्बर्ट आहे. टेनेसी राज्याच्या डॉवेलटाऊन पोलिसांनी शरण येण्यास सांगितले. तेव्हा तो त्याच्याजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये बसून पळून गेला. त्यानंतर पोलिसांची मोठी टीम त्याचा पाठलाग करत होती.पोलीस आश्चर्यचकित झालेटायसनने हे केले तेव्हा पोलिसही चक्रावून गेले. खरं तर, जेव्हा टायसनने त्याच्या गुप्तांगमधून खूप रक्तस्त्राव सुरू झाला, तेव्हा उपचाराच्या नावावर मदत घेताना आपली कार थांबवली. स्थानिक पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्याने दरवाजा उघडला तेव्हा टायसन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmericaअमेरिकाPoliceपोलिसArrestअटक