शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

दहिसर पोलिसांची कारवाई; महागड्या सायकली चोरणारा चर्तुभूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 20:27 IST

२२ सायकली जप्त

ठळक मुद्देया सर्व गियरच्या सायकली असून त्याची किंमत अडीच लाख रुपये आहे.संशयास्पदरित्या फिरत असलेल्या गणेशराम तिवारी याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने चोरलेल्या २२ सायकलीची कबुली दिली.

मुंबई - दहिसर पोलिसांनी दोघा सराईत चोरट्याला अटक करुन त्याच्याकडील महागड्या २२ सायकली जप्त केल्या. गणेशराम अभिलेश तिवारी उर्फ राजू चव्हाण (वय ४८, रा. संतोष भवन, नालासोपारा) असे त्याचे नाव आहे. या सर्व गियरच्या सायकली असून त्याची किंमत अडीच लाख रुपये आहे.तिवारीकडून दहिसर परिसरातील चार गुन्हे उघडकीस आले आहेत. शहर व उपनगरातील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दहिसर चेक नाका येथे सायकल चोरटा येणार असल्याची माहिती दहिसर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. वरिष्ठ निरीक्षक एम.एस. मुजावर यांच्या सुचनेनुसार उपनिरीक्षक श्रीकांत मगर,डॉ. चंद्रकांत घार्गे,आदीच्या पथकाने परिसरात पाळत ठेवली. संशयास्पदरित्या फिरत असलेल्या गणेशराम तिवारी याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने चोरलेल्या २२ सायकलीची कबुली दिली.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसRobberyचोरी