शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"बाबा मला जगायचंय, पण टोमणे जगू देत नाहीत!", सुसाईट नोट लिहून अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या 

By पूनम अपराज | Updated: December 17, 2020 21:36 IST

Suicide : आत्महत्येपूर्वी तिने आत्महत्येची चिठ्ठी लिहून आई-वडिलांची क्षमा मागितली आहे आणि आत्महत्येसाठी मामा आणि एका युवकाला जबाबदार धरले आहे.

ठळक मुद्देया प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आपल्या भाच्याविरूद्ध नगरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याची पत्नी व गडवार पोलिस स्टेशन परिसरातील कुरेजी येथे राहणाऱ्या मनीषविरोधात गुन्हा दाखल केला.

उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यात बुधवारी रात्री एका अल्पवयीन विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने आत्महत्येची चिठ्ठी लिहून आई-वडिलांची क्षमा मागितली आहे आणि आत्महत्येसाठी मामा आणि एका युवकाला जबाबदार धरले आहे. तिने सुसाईड नोटमध्ये असेही लिहिले आहे की, संबंधित युवकामुळे आणखी दोन मुलींचा मृत्यू झालेला आहे.

त्याच वेळी मी माझ्या मामा-मामीलाला इशारा दिला की, आजपासून तुमची वाईट वेळ सुरू होते, जर तुम्ही माझ्या आई आणि वडिलांना काही सांगाल तर समजून जा... या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आपल्या भाच्याविरूद्ध नगरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याची पत्नी व गडवार पोलिस स्टेशन परिसरातील कुरेजी येथे राहणाऱ्या मनीषविरोधात गुन्हा दाखल केला. 

मिळालेल्या माहितीनुसार, नगरा पोलीस ठाणे परिसरातील खेड्यातील एका अल्पवयीन मुलीला त्याच पोलिस स्टेशन परिसरातील गावात राहणारा मामा आहे. ननिहालमध्ये सण-उत्सवाच्या दिवशी मुलगी ननिहालला गेली होती. बुधवारी तिच्या गावी आली. रात्री कुटुंबियातील सदस्य झोपल्यानंतर तिने विषारी पदार्थ खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाला.

सकाळी कुटुंबीयांनी आत्महत्येची नोंद केली, त्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला. मुलीच्या मृतदेहाजवळ तीन पानांची सुसाइड नोट सापडली आहे.त्यात तिने आपल्या आई आणि वडिलांना कधीही त्रास होणार नाही, असे लिहून आपल्या मृत्यूसाठी दोषी असलेल्या आपल्या मामा आणि एका तरूणाबाबाबत सांगितले. तसेच, मी माझ्या आई - वडिलांना निराश होऊ देणार नाही. तसेच मामा - मामीला कधीच सुखी होऊ देणार नाही. तरूणामुळे दोन मुलींनी आपले प्राण गमावले असल्याचे देखील सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे. या मुलीने युवकाचे नाव आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहित असे लिहिले आहे की, जर तू माझे ऐकले असते तर मी या जगात असते.

मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्याचे नगरा पोलिस स्टेशनचे विवेक पांडे यांनी सांगितले. तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून कारवाई केली जात आहे. संबंधित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. लवकरच सत्य उजेडात आणले जाईल.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश