शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याचा कट पोलिसांनी उधळला; पाच जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 20:09 IST

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच  जणांना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली. असून कल्याण न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

ठळक मुद्दे सोनसाखळी, मोबाईल आणि मोटार चोरून पोबारा केला होता. गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, फायटर, मिरचीची पूड, आणि मोटार पोलिसांनी हस्तगत केली

डोंबिवली - एकीकडे कल्याण डोंबिवली शहरात रोजच घरफोडीच्या घटना घडत असताना दुसरीकडे पेट्रोल पंपावरदरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच  जणांना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली. असून कल्याण न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

खोणी तळोजा रोड येथील एका पेट्रोल पंपावरदरोडा टाकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील यांच्यासह पोलीस नाईक घोलप, थेरे, पोलीस हवालदार चव्हाण, खिल्लारे यांनी याठिकाणी सापळा लावला. यावेळी, महेंद्र सिंग (२५), सुशील शर्मा (२६), सतीश पटेल (२२), देवेंद्र सिंग (२७) आणि राजकुमार सोनी (३०, सर्व रा. उत्तरप्रदेश) हे संशयास्पद फिरताना आढळून आले. पोलिसांनी यासर्वांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांनी दरोडा टाकण्यासाठी आल्याची माहिती पोलीसाना दिली. या पाच जणांवर मानपाडा, समतानगर, बेलापूर आणि नवी मुंबई या ठिकाणीही गुन्हे दाखल आहेत. या पाच जणांनी काही दिवसांपूर्वी एका मोटारचालकाला बंदुकीचा धाक दाखवत त्याच्याकडील सोनसाखळी, मोबाईल आणि मोटार चोरून पोबारा केला होता. या सर्वांकडून गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, फायटर, मिरचीची पूड, आणि मोटार पोलिसांनी हस्तगत केली आहे.

टॅग्स :DacoityदरोडाPoliceपोलिसPetrol Pumpपेट्रोल पंपArrestअटक