शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये सक्रिय झाले सायबर गुन्हेगार, महिलांना केलं जातंय टार्गेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 18:52 IST

या घातक विषाणूमुळे देशात आतापर्यंत 1,147 लोकांचा बळी गेला आहे.

ठळक मुद्देफेब्रुवारी आणि मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये 54 सायबर क्राइमच्या तक्रारी ऑनलाईन नोंद झाल्या आहेत.देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आयोग ऑनलाईन तक्रारी करत आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरस रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनदरम्यान महिलांवरील सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी 25 मार्च ते 14 एप्रिल या कालावधीत देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला, नंतर ते ३ मेपर्यंत वाढविण्यात आला. या घातक विषाणूमुळे देशात आतापर्यंत 1,147 लोकांचा बळी गेला आहे.राष्ट्रीय महिला आयोगाच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी आणि मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये 54 सायबर क्राइमच्या तक्रारी ऑनलाईन नोंद झाल्या आहेत. आकडेवारीनुसार मार्चमध्ये 37 आणि फेब्रुवारीमध्ये 21 तक्रारी दाखल झाल्या आहेत. देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आयोग ऑनलाईन तक्रारी करत आहे. 

आकांक्षा फाऊंडेशनचे संस्थापक  आकांक्षा श्रीवास्तव म्हणाले की , २५ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत आमच्याकडे सायबर गुन्हेगारीच्या एकूण ४१२ तक्रारी आल्या आहेत. यापैकी ३९६ तक्रारी गंभीर आहेत. यात गैरवर्तन, अशोभनीय वर्तन, अश्लील व्हिडिओ, धमक्या, खंडणी मागण्या आणि ब्लॅकमेलच्या लालसेचा समावेश आहे.

 

बापरे! लॉकडाऊनमध्ये आईने मुलाला पाठविले किराणा आणायला अन् घेऊन आला बायको

Coronavirus Lockdown : धार्मिक सभा रोखणाऱ्या पोलिसांवर दगडफेक, पाचजण जखमी 

 

सांगलीत एकाचा खून, मृतदेह पोत्यातून नदीत टाकला

 

Coronavirus : व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर अश्लील फोटो पाठवणाऱ्या अधिकाऱ्याला हटवले पदावरून

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमWomenमहिलाcorona virusकोरोना वायरस बातम्या