शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासकालीन तलवारीने केक कापणं पडलं महागात; थेट घडली जेल वारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 21:03 IST

Crime News : पुढील कारवाईसाठी त्याला खडक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. एका मुलाने ही तलवार दिल्याचे समीर ढमाले याचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देसमीर अनंत ढमाले (वय २७, रा. गणेश पेठ, लोणकर वाडा) असे त्याचे नाव आहे.

पुणे : भर रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास टोळक्यांना जमवून वाढदिवस साजरा करण्याची सध्या फॅशन आली आहे. रविवार पेठेत मध्यरात्रीच्या सुमारास इतिहासकालीन तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या बर्थडे बॉयला गुन्हे शाखेच्या युनिट १ ने अटक केली आहे.

समीर अनंत ढमाले (वय २७, रा. गणेश पेठ, लोणकर वाडा) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून २६ इंच लांबीचे दुधारी पाते व ६ इंच लांब नक्षीदार मुठ असलेली इतिहासकालीन तलवार जप्त करण्यात आली आहे. समीर ढमाले याने मित्रांसह २३ जानेवारी रोजी मध्यरात्री रविवार पेठेत वाढदिवस साजरा करुन भर रस्त्यात तलवारीने केक कापला होता. पोलीस अंमलदार अजय थोरात यांना समीर तलवार घेऊन रविवार पेठेत फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले. पुढील कारवाईसाठी त्याला खडक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. एका मुलाने ही तलवार दिल्याचे समीर ढमाले याचे म्हणणे आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले, पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, संजय गायकवाड, पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, महेश बामगुडे यांनी ही कामगिरी केली.

टॅग्स :ArrestअटकPuneपुणेjailतुरुंग