शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

निर्दयी! भूमाफियांनी महिलेला जिवंत जाळले, पोलिसांनी केले रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 23:39 IST

घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या एका गावकऱ्याने घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

ठळक मुद्देमाहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि पीडित महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. सलेहा बेगम असे या महिलेचे नाव आहे.भूमाफिया तिची जमीन ताब्यात घेण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. सलेहाने त्याला जमीन हडपण्यापासून रोखले तेव्हा त्याने यापूर्वी अनेकदा जिवंत जाळण्याची धमकी दिली होती.

आसाममध्ये 50 वर्षीय महिलेला भूमाफियांनी जिवंत जाळले. हे प्रकरण राज्यातील होजाई जिल्ह्याशी संबंधित आहे. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या एका गावकऱ्याने घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि पीडित महिलेला तात्काळ  रुग्णालयात दाखल केले. सलेहा बेगम असे या महिलेचे नाव आहे.याआधी धमकी दिली होतीपोलिसांना दिलेल्या जबाबात पीडित महिला सलेहा म्हणाली की, भूमाफिया तिची जमीन ताब्यात घेण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. सलेहाने त्याला जमीन हडपण्यापासून रोखले तेव्हा त्याने यापूर्वी अनेकदा जिवंत जाळण्याची धमकी दिली होती. पण सलेहाने माघार घेतली नाही. हे प्रकरण टोकाला गेल्यानंतर गुंडांनी तिला जिवंत पेटवून दिले. त्यातूनही तिने तिचा जीव वाचवला आणि तेथून पळून गेली.ही घटना मुराझार पोलिस ठाण्यांतर्गत दक्षिण सामाराली भागातील असून तेथील भूमाफिया या महिलेची जमीन हडपण्याचा सतत प्रयत्न करीत आहेत. जेव्हा महिला आणि तिचे कुटुंब घटनास्थळी पोहोचले आणि जमीन ताब्यात घेण्यास रोखले तेव्हा गुंडांनी महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. 

...म्हणून पत्नी आणि ३ मुलांची हत्या करुन बापाने केली आत्महत्या; सुुसाईड नोटमधून खुलासा

 

Coronavirus : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण; कराचीच्या मिलिटरी रुग्णालयात हलवलं

व्हायरल व्हिडिओमुळे घटनेला वाचा फुटली व्हायरल व्हिडिओमध्ये गुंड जबरदस्तीने ट्रॅक्टरद्वारे जमीन नांगरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत आणि जमीन मालक कुटुंब सतत त्याला रोखत आहेत. माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या घटनेसंदर्भात दोन एफआयआर मुराझार पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले आहेत. मुराझार पोलिस ठाण्याचे पोलिस कबीर लिंबू म्हणाले, 'आम्ही आतापर्यंत या प्रकरणात दोन एफआयआर नोंदवल्या आहेत. हे एफआयआर दोन्ही पक्षांनी केली आहे. 2019 मध्ये जमीन ताब्यात घेतल्याबद्दल रहिमुद्दीन नावाच्या व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. रहिमुद्दीनचा पोलिस शोध घेत आहेत.

टॅग्स :fireआगAssamआसामPoliceपोलिसWomenमहिलाhospitalहॉस्पिटल