शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत मारहाण केल्याप्रकरणी नऊ आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 16:37 IST

पिंपरीतील गांधीनगर येथे तू भाई झालास का, थांब तुझी वाट लावतो असे म्हणत पुर्वीच्या भांडणाच्या रागातुन टोळक्याने तरुणाला मारहाण केली.

पिंपरी : प्रजासत्ताकदिनानिमित्त आयोजित ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर थांबलेल्या तरूणाला आठ जणांच्या टोळक्याने जबर मारहाण केली. ही घटना पिंपरीतील गांधीनगर येथे घडली.तू भाई झालास का, थांब तुझी वाट लावतो असे म्हणत पुर्वीच्या भांडणाच्या रागातुन टोळक्याने तरुणाला मारहाण केली. या प्रकरणी वैभव हटांगळे याच्यासह आाठ आरोपींविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दाखल झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकुल उर्फ कुणाल सुधीर वेताळ (वय १९,रा. गांधीनगर) याने टोळक्याविरूद्ध पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी घरकुल येथील रहिवासी वैभव हटांगळे (वय २१) याच्यासह आठ जणांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गांधीनगर येथील पीएम चेंबरमागे थांबवलेल्या निकुल वेताळ याच्याजवळ नऊजण आले. त्यांनी त्यास दमबाजी केली. पुर्वीच्या भांडणाचा राग मनात असल्याने वैभव हा आरोपी फियार्दीच्या अंगावर धावुन गेला. त्यावेळी आरडाओरडा करत फियार्दी तरूण तेथून पळत जाऊ लागला. त्यावेळी आरोपीच्या एका साथीदाराने पडलेला सिमेंट गट्टू उचलुन फियार्दीच्या पाठीवर मारला. त्यावेळी फियार्दी चक्कर येऊन खाली पडला.  त्यावेळी आरोपीचे अन्य साथीदार तेथे आले. त्यांनी पाठीत सिमेंट गट्टूने मारले. तसेच लाथा बुक्यांनी मारहाण केली. या प्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस