शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा पार्किंगवरून हाणामारी : १८ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 17:56 IST

पोलिसांनी बेकायदा जमाव जमविणे, हाणामारी करणे, शिवीगाळ करणे या कलमाखाली गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देजामिनावर सुटका 

पिंपरी : रिक्षा पार्क करण्याच्या कारणावरून दोन कुटुंबामध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी पोलिसांनी १८ जणांना अटक करत परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना पिंपरीतील विठ्ठलनगर येथे घडली.  लक्ष्मी रामस्वामी अलकुंटे (वय ३२, रा़ विठ्ठलनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, व्यंकटेश देवकर (वय ५०), रवींद्र लक्ष्मण टाकळे (वय ४०), राजू कुऱ्हाडे , सुवर्णा सतीश लष्करे, शांताबाई कुऱ्हाडे , भीमाबाई टाकळे, रमाबाई कुऱ्हाडे, मयूरी कुऱ्हाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.  याच्या परस्पर विरोधात रवींद्र लक्ष्मण टाकळे (वय ३६, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, साहिल पवार (वय २२), अक्षय भीमसिंग देवकर ऊर्फ बालक ( वय ३०), बालाजी अलकुंटे (वय ४०), सागर कुºहाडे (वय २२), सागर लष्करे (वय २८), बंटी देवकर (वय ३०), मिरेकर (वय २८), संजय पवार (वय ५०), अशोक हनुमंता देवकर (वय ४२) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. दोन्ही बाजूच्या एकूण १८ आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांना जामिनावर सोडले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दोन्ही कुटुंबामध्ये रिक्षा पार्किंग करण्याच्या कारणावरून हाणामारी झाली. यामुळे पोलिसांनी बेकायदा जमाव जमविणे, हाणामारी करणे, शिवीगाळ करणे या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडArrestअटकCrime Newsगुन्हेगारीauto rickshawऑटो रिक्षा