शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कामशेत येथे विनयभंग प्रकरणी एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 18:21 IST

गेल्या एक वर्षांपासून हा मुलगा मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता.

कामशेत : पंडित नेहरू विद्यालयातील अकरावीत शिकणाऱ्या मुलीला एक वर्षांपासून त्रास देणाऱ्या मुलाने सोमवारी तिचा पाठलाग करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केला. या प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. २२) रोजी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास पंडित नेहरू विद्यालय सुटल्यानंतर पवन मावळातील बेडसे येथील अल्पवयीन विद्यार्थिनीचा बाजारपेठेतील जैन मंदिराजवळुन जाताना पाठलाग करत शुकशुक करून थांब असे म्हणुन तिच्या हाताला धरून मागे ओढले, मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे करत आहेत.         गेल्या एक वर्षांपासून हा मुलगा मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. याविषयी मुलीने घरी माहिती दिल्यावर मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या घरच्यांना याची माहिती दिली. त्यावेळी मी मुलीला पुन्हा त्रास देणार नाही अशी कबुली मुलाने दिली होती. मात्र मुलाने पुन्हा मुलीला त्रास द्यायला सुरवात केल्याने मुलीच्या आईने व मावशीने त्याला कामशेत येथे मुलीचा हात पकडून त्रास देताना रंगेहाथ पकडले. तो तेथुन पळुन गेल्यावर सोमवारी मुलाच्या विरोधात कामशेत पोलिसात तक्रार दिली .          शहरातील पंडित नेहरू विद्यालय परिसरात टवाळखोर तरुण व काही उनाड विद्यार्थ्यांनी उच्छाद मांडला असुन शाळा सुटण्याच्या व भरन्याच्या वेळेत रस्त्याने जाणा?्या मुलींवर शेरेबाजी, छेडछाड, मोबाईलवर फोटो काढणे आदी प्रकार घडत आहे. शिवाय अल्पवयीन दुचाकीचालक, ट्रिपल शीट बसुन वाहने भरदाव वेगाने चालवणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवणे, मुलींना कट मारणे, छेडछाड करणे आदी प्रकारात गेल्या काही वर्षांमध्ये मोठी वाढ झाली असुन या प्रकारांकडे शाळा प्रशासन सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याची पालकांनी आरोप केला आहे. 

टॅग्स :kamshetकामशेतStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयMolestationविनयभंग