शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्रीच्या बॉडीगार्डविरुद्ध बलात्काराचा गुन्हा; लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 09:59 IST

२७ एप्रिल २०२१ रोजी आईचे निधन झाल्याचे सांगून तिच्याकडून ५० हजार रुपये घेत तो नॉट रिचेबल झाला

मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या आरोपावरून नेहमीच चर्चेत असलेल्या सिनेअभिनेत्रीच्या बॉडीगार्डविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमार हेगडे (३३) असे त्याचे नाव असून, डी. एन. नगर पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे.तक्रारदार तरुणी अंधेरी परिसरात राहण्यास असून ब्युटीशियन आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून आठ वर्षांपूर्वी तिची हेगडे सोबत ओळख झाली. अशात, बॉलिवूडमध्ये पर्सनल बॉडीगार्ड म्हणून काम करतो. गेल्या वर्षी जून महिन्यात त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले, ते दोघेही एकाच क्षेत्रात काम करत होते. दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. आपण लवकरच लग्न करणार असल्याचे सांगून त्याने तिच्यावर अनेकदा नैसगिक आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करत होता. 

पुढे त्याने, टाळाटाळ सुरू केली. २७ एप्रिल २०२१ रोजी आईचे निधन झाल्याचे सांगून तिच्याकडून ५० हजार रुपये घेत तो नॉट रिचेबल झाला. दरम्यान त्याच्या एका मित्राने कुमार सध्या जेलमध्ये असल्याचे सांगितले, त्यानंतर काही वेळाने तिला अन्य एका महिलेचा फोन आला, तिने ती कुमारची आई असल्याचे सांगितले. ते दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने ती त्याचे लग्न दुसऱ्या तरुणीसोबत लावून देणार असल्याचे तिने सांगितल्यामुळे तरुणीला मानसिक धक्का बसला. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तरुणीने बुधवारी डी. एन. नगर पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून त्यांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Policeपोलिस