शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! "पोलीस अधिकारी पैशांसाठी मला त्रास देतोय"; तरुणाच्या सुसाईड नोटने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 14:46 IST

Crime News : पोलीस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. ट्रेनसमोर उडी मारून जीवन संपवलं आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) अशोकनगरमध्ये एका तरुणाच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. ट्रेनसमोर उडी मारून जीवन संपवलं आहे. तरुणाच्या मृतदेहाशेजारी एक कागद सापडला आणि हातावरही काहीतरी लिहिलं होतं.  पोलिसांनी सुसाईड नोट पाहिल्यानंतर तपास सुरू केला आहे. एएसआय पैशांसाठी त्रास देत होता असं तरुणाने म्हटलं होतं, 

मिळालेल्या माहितीनुसार, अशोकनगरच्या त्रिलोकपुरी कॉलनीत राहणाऱ्या 26 वर्षीय भूपेंद्र महेंद्र दांगीने ट्रेनच्या समोर आत्महत्या केली. भूपेंद्र काही दिवसांपासून एका डॉक्टरकडे ड्रायव्हरचं काम करत होता. मात्र अचानक मजुरीचं काम करू लागला. भूपेंद्रचा मोठा भाऊ राजू दांगीने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी भूपेंद्र मजुरी करण्यासाठी घराबाहेर पडला. यानंतर ASI विनोद तिवारीने त्याला पकडून मारहाण केली. 

भूपेंद्रने सर्वात लहान भावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्याला पोलिसांकडून त्रास होत असल्याने आत्महत्या करीत असल्याचं सांगितलं. राजू यांनी एएसआय विनोद तिवारी याने माझा भाऊ भूपेंद्र याला यापूर्वीही अनेकदा पकडून वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक केली आहे. या चर्चेनंतर भूपेंद्र रात्री घरी परतलाच नाही. पहाटे चारच्या सुमारास त्रिलोकपुरी कॉलनीतच भूपेंद्रचा मृतदेह रेल्वे रुळावर पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शेवटी त्याने आत्महत्या केली आहे.

भूपेंद्रजवळ एक सुसाईड नोट सापडली असून त्यात त्याने एएसआय विनोद तिवारी यांच्यावर अत्याचाराचा आरोप केला आहे. मृताने हातावर लिहिलेली सुसाईड नोट आणि एक कागदही ठेवला आहे. त्यात त्याने लिहिले आहे की, एएसआय त्याच्याकडे पैशांची मागणी करत होता, या चिंतेने आत्महत्या करत आहे. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी