शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: नातेवाईकांनी ज्या तरुणीला मृत समजून दफन केले, ती जिवंत सापडली, मुलासह ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 19:10 IST

Crime News: झारखंडमधीली पलामू येथे कुटुंबीयांनी ज्या महिलेला मृत समजून दफन केले, ती जिवंत सापडली. (Crime News) पोलिसांनी तिला मुलासह ताब्यात घेतले.

रांची - झारखंडमधीली पलामू येथे कुटुंबीयांनी ज्या महिलेला मृत समजून दफन केले, ती जिवंत सापडली. (Crime News) पोलिसांनी तिला मुलासह ताब्यात घेतले. हरिहरगंजमधील बघाना गावामध्ये काही दिवसांपूर्वी १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला होता. मृताची ओळख खुशबून निशा हिच्या रूपात पटली होती.  तसेच पोस्ट मार्टमनंतर तिचा मृतदेह दफन करण्यात आला. आता या प्रकरणाला एक धक्कादायक वळण मिळाले आहे. पोलिसांनी खुशबून निशा हिला मुलासह छतरपूर येथून जिवंत ताब्यात घेतले आहे. खुशबून तिथे मुलासह भाड्याच्या घरात राहत होती. दुसरीकडे तिच्या हत्येच्या आरोपाखाली तिच्या पतीला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. (Young woman buried by relatives found dead, found alive with child)

खुशबूनच्या कुटुंबीयांनी तिच्या पतीवर हत्येचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी तिचा पती जावेद अंसारी याला अटक करून त्याची तुरुंगात रवानगी केली होती. आता छतरपूर पोलीस खुशबून निशा हिची चौकशी करत आहे. ती अचानक बेपत्ता का झाली होती. याचा तपास पोलीस करत आहेत.

नौडीहा पोलीस ठाण्यामधील अमवाबाडी गावात राहणाऱ्या खुशबून निशाचे लग्न २०१३ मध्ये जावेद अंसारी याच्याशी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार जावेद अंसारी याची खुशबून निशाही चौथी पत्नी आहे. खुशबून हिला तिचा पती नेहमी मारहाण करत असे. त्यामुळे ती मुलासह बेपत्ता झाली. त्यानंतर ती छतरपूर येथे जाऊन भाड्याच्या घरात राहत होती. स्थानिकांनी खुशबूनबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. खुशबून हिचा पती जावेद अंसारी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंड