शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

आता फक्त गर्भाशय अन् कब्रस्तानात आम्ही सुरक्षित; अंगावर काटा आणणारी नोट लिहून पीडितेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 16:34 IST

Crime News : मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी अंगावर काटा आणणारी एक सुसाईड नोट लिहिली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली - देशात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या आणि लैंगिक शोषणाच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक मन सुन्न करणारी घटना आता घडली आहे. अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने लैंगिक छळ झाल्यामुळे आत्महत्या केली आहे. चेन्नईच्या पूनमल्ली भागात ही घटना घडली. या मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी अंगावर काटा आणणारी एक सुसाईड नोट लिहिली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

"आईचं गर्भाशय आणि कब्रस्तान ही दोनंच सुरक्षित ठिकाणं" असं म्हणत मुलीने आपलं जीवन संपवलं आहे. मुलीने सुसाईड नोटमध्ये तिच्या एकाकीपणाबद्दल, तिच्यासोबत घडलेल्या अत्याचाराबद्दल लिहिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकरावीत शिकणाऱ्या मुलीने आई घराबाहेर पडल्यानंतर आत्महत्या केली आहे. आई घरात परत आल्यानंतर तिला ही घटना समजली. मुलीच्या आत्महत्येने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. 

"आता सहन होत नाही, शिकण्याची अजिबाच इच्छा नाही"

मुलीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून कुटुंबीय घाबरले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घरी आल्यावर त्यांनी तपास केला असता एक सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये Stop Sexual Harrasment या शब्दाने नोटची सुरुवात करण्यात आली होती. आता सहन होत नाही. शिकण्याची अजिबाच इच्छा नाही. वाचण्याची आणि लिहिण्याची क्षमताच राहिलेली नाही. वाईट स्वप्न पडतात. जी झोपू देत नाहीत असं मुलीने नोटमध्ये म्हटलं आहे. 

"प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना मुलीचा सन्मान करायला शिकवायला हवं. नातेवाईक किंवा शिक्षकांवर विश्वास ठेवू नका. एकचं सुरक्षित ठिकाण आहे ते म्हणजे आईचं गर्भाशय आणि कब्रस्तान" असं देखील मुलीने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. पोलिसांनी तिच्या मित्र-मैत्रिणींकडे याबाबत चौकशी केली असता त्यांनी गेल्या काही दिवसांपासून ती शांतच राहत असल्याचं म्हटलं आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी