शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला, नंतर मृतदेह पोलीस ठाण्यात नेला आणि गुन्ह्याची दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 09:24 IST

Crime News: मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधील कटारा हिल्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेने तिच्या पतीची हत्या करून त्यानंतर मृतदेह कारच्या डिक्कीमध्ये टाकून पोलीस ठाण्यामध्ये नेला.

भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधील कटारा हिल्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेने तिच्या पतीची हत्या करून त्यानंतर मृतदेह कारच्या डिक्कीमध्ये टाकून पोलीस ठाण्यामध्ये नेला. ही महिला पोलीस ठाण्यात पोहोचताच एकच खळबळ उडाली. या गुन्ह्यामध्ये महिलेच्या कथित प्रियकराने तिला मदत केली. आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार संगीता नावाच्या महिलेने तिचा पती धनराज मीणा याच्यासोबत भोपाळमधील कटारा हिल्स परिसरामध्ये राहायची. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दरम्यान, तिचे आशिष नावाच्या एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. आशिष हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मात्र हे संबंध महिलेच्या पतीला मान्य नव्हते. तो त्यांच्यातील अनैतिक संबंधांना विरोध करत होता. त्यामुळे पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीचा काटा काढण्याचा कट रचला.

दरम्यान, हत्येचे कारण आणि हा कट पूर्णत्वास नेण्याची घटनाही सनसनाटी आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिलेने पतीची हत्या करण्यापूर्वी त्याला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्याला गाढ झोप लागल्यावर पत्नी आणि तिच्या प्रियकराने दांडक्याने मारहाण करून त्याची हत्या केली. हत्येनंतर रात्रभर त्याचा मृतदेह घरातच ठेवला. मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची यावर विचार विनिमय सुरू असतानाच अचानक ते दोघे मृतदेह गाडीच्या डिकीमध्ये घालून पोलीस ठाण्यात  पोहोचले.

पोलीस ठाण्यामध्ये स्विफ्ट डिझायर गाडी आल्यानंतर तिची डिक्की खोलली तेव्हा एकच खळबळ उडाली. डिक्कीतील मृतदेह पाहून पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना एकच धक्का बसला. डिक्कीमध्ये एक मृतदेह कपड्यात लपेटून ठेवण्यात आला होता. दरम्यान, महिला आणि तिच्या प्रियकराने पोलीस ठाण्यामध्ये जाऊन आपला गुन्हा कबूल केला. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, हत्येमागच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारMadhya Pradeshमध्य प्रदेश