शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्याला लोकेशन विचारलं अन् नंतर बॉयफ्रेंडला सांगितलं; पत्नीने 'असा' काढला पतीचा काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 18:57 IST

नवरा प्रेमात अडथळा ठरत होता. त्यामुळेच त्याचा काटा काढला.

हरियाणातील पलवलमध्ये एका डिलिव्हरी बॉयची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलीस विभागात खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यामुळे काही तासांनंतर हत्येला जबाबदार असणाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. डिलिव्हरी बॉयची हत्या पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने केल्याचं आता उघड झालं आहे. नवरा त्यांच्या प्रेमात अडथळा ठरत होता. त्यामुळेच त्याचा काटा काढला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे वडील रामदास गौतम यांनी पोलीस ठाण्यात मुलाच्या हत्येची तक्रार दिली होती. आपण मथुराचा रहिवासी असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले होते. ते पाटबंधारे विभागात काम करतात. यापूर्वी त्यांची पोस्टिंग अलीगड जिल्ह्यातील खैर गावात होती. यानंतर त्यांची पलवल येथे बदली करण्यात आली. तेव्हापासून ते पलवलच्या कानूनगो परिसरात आपल्या मुलांसोबत राहत होते. त्यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे. सर्व विवाहित आहेत. 

रामदास गौतम य़ांचा धाकटा मुलगा संजय गौतम उर्फ ​​गुड्डू हा एका कंपनीत डिलिव्हरी बॉय होता. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास तो कामासाठी घरातून निघाला होता. मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की पलवलच्या हुड्डा सेक्टर 12 मध्ये मुलगा संजय मृतावस्थेत पडला आहे. त्याच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळी झाडली आहे. वडिलांच्या तक्रारीनंतर पोलीस पथक तातडीने या प्रकरणाच्या तपासात गुंतले.

संजय हा फूड डिलिव्हरी कंपनीत डिलिव्हरी बॉय असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. संजयच्या पत्नीशिवाय कुटुंबातील सदस्य आणि त्याच्या साथीदारांचीही चौकशी करण्यात आली. पत्नीच्या बोलण्यावर संशय आल्याने पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. पत्नी पारुलला पोलिसांसमोर सत्य फार काळ लपवता आले नाही. शेजारी राहणाऱ्या गोपालसोबत तिचे संबंध असल्याचे तिने सांगितले. प्रेमात नवरा अडथळा ठरत होता, म्हणून आम्ही दोघांनी मिळून त्याला मारण्याचा कट रचल्याचं म्हटलं.

पत्नीने फोन करून लोकेशन सांगितलं, लिफ्टच्या बहाण्याने प्रियकराने त्याच्यावर गोळी झाडली.  आरोपी पत्नी पारुलने सांगितले की, मी पतीला फोन करून लोकेशन विचारले. यानंतर गोपालला नवऱ्याची माहिती दिली. रात्री काम आटोपून संजय घरी येत असताना वाटेत गोपालने त्याला अडवून लिफ्ट मागितली आणि नंतर संजयवर गोळ्या झाडल्या. पारुलने सांगितल्यानंतर पोलिसांनी गोपाललाही अटक केली. गोपालची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हाही मान्य केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी