शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

लेडी गँगची गुंडगिरी! चौघींनी तरुणीला केली लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण; भयंकर Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 15:24 IST

Crime News : नंदिनी कामावर जात असताना पिंकी आणि तिच्या तीन मैत्रिणींनी येऊन तिचा रस्ता अडवला.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका लेडी गँगची दहशत पाहायला मिळत आहे. चार मुलींनी एका तरुणीला भररस्त्यात लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. इंदूर शहरातील द्वारकापुरी भागात पिझ्झा चेनमध्ये काम करणाऱ्या तरुणीला रस्त्यावर मारहाण करण्यात आली. आपल्याकडे पाहत असल्याचा आरोप करत चार तरुणींनी बेदम मारहाण केल्याचं पीडितेने म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरच्या द्वारकापुरी भागात ही भयंकर घटना घडली आहे. सोशल मीडियावर ही घटना व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. पिंकी आणि तिच्या टोळीची य़ा परिसरात दहशत आहे. व्हिडिओमध्ये चार तरुणी पीडित मुलीला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करताना दिसत आहेत. मारहाणीनंतर पीडित तरुणी रस्त्यावर पडली आणि लोकांकडे मदत मागत राहिली. पण तिच्या मदतीसाठी कोणीही आलं नाही. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदिनी यादव असं या मारहाण झालेल्या तरुणीचं नाव आहे. नंदिनीच्या तक्रारीवरून पिंकी आणि तिच्या काही मैत्रिणींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीने सांगितलं की ती फूड कंपनी डॉमिनोजमध्ये काम करते. 

शनिवारी नंदिनी कामावर जात असताना पिंकी आणि तिच्या तीन मैत्रिणींनी येऊन तिचा रस्ता अडवला. यानंतर बोलायचं आहे असं सांगून जवळ बोलावून केस ओढले, लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तू आमच्याकडे का बघत होतीस, असा सवाल करुन त्यांनी पीडितेला मारहाण केली आहे. तसेच लेडी गँगने मारहाणीचा व्हिडीओ स्वतःच बनवून व्हायरल केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी