शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांसमोर कोंबडा बनवल्याचा राग; संतापलेला विद्यार्थी थेट गावठी पिस्तूल घेऊन शाळेत गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 15:39 IST

10वीत शिकणारा मुलगा शिक्षकाला मारण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन गेल्याची घटना समोर आली आहे.

प्रयागराज: उत्तर प्रदेशातील संगम शहरातून एक विचित्र घटना समोर आली आहे. शिक्षकाने मारल्यामुळे 10वीत शिकणारा एक विद्यार्थी गावठी पिस्तूल घेऊन शाळेत गेला. त्याला त्या शिक्षकाला मारायचे होते, पण सुदैवाने शाळेत तपासणीदरम्यान त्याच्याकडील पिस्तुल पकडली गेली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दालपूर खास येथील एका शाळेत 10वीत शिकणाऱ्या 15 वर्षीय मुलाच्या बॅगेत अवैध पिस्तूल आढळली. पोलिस ठाण्याचे प्रभारी अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात अशी चर्चा आहे की, शाळेतील शिक्षकाने त्या मुलाला शाळेत सर्वांसमोर मारले आणि कोंबडा होण्याची शिक्षा दिली. यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्याने शिक्षकाला मारहाण्याचा डाव आखला.

बॅगमध्ये पिस्तूल आढळल्यानंत शाळेत एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेनंतर शिक्षकांनी तात्काळ त्या मुलाला पोलिसांच्या स्वाधिन केले. पोलिसांच्या चौकशीत आरोपी मुलाने हे अवैध शस्त्र दुसऱ्या एका मुलाकडून विकत घेतल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नापास झाल्यामुळे शिक्षकाला बांधून मारहाण यापूर्वी झारखंडमधील दुमका येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले होते. गोपीकंदर अनुसूचित जमाती निवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहाय्यक शिक्षक कुमार सुमन आणि लिपिक सोनेराम चडा यांना आंब्याच्या झाडाला बांधून मारहाण केली. विद्यार्थ्यांनी मारहाणीचा व्हिडिओही बनवला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रॅक्टिकलमध्ये कमी गुण दिल्यामुळे विद्यार्थी नापास झाले, त्यामुळेच त्यांनी शिक्षकाला मारहाण केली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSchoolशाळा