शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: सराईत दुचाकी चोराला अटक, पाच दुचाकी केल्या जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 20:59 IST

Crime News: विठ्ठलवाडी पोलिसांनी एका सराईत मोटरसायकल चोराला रविवारी अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या ५ मोटरसायकली जप्त केल्या आहेत. न्यायालयाने २३ फेब्रुवारी पर्यन्त पोलीस कस्टडी दिली.

- सदानंद नाईक

उल्हासनगर - विठ्ठलवाडी पोलिसांनी एका सराईत मोटरसायकल चोराला रविवारी अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या ५ मोटरसायकली जप्त केल्या आहेत. न्यायालयाने २३ फेब्रुवारी पर्यन्त पोलीस कस्टडी दिली. न्यायालयाने त्याला २३ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी दिली असून तपासात अन्य चोरीचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

उल्हासनगर कॅम्प नं-४ भरतनगर येथील अंबरनाथ पूल परिसरात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पथक रविवारी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांची नजर एका संशयित इसमावर पडली. त्याचे नाव विचारून मोटरसायकल बाबत विचारणा केल्यावर, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून पोलीस खाक्या दाखवितात मोटरसायकल चोरीची असल्याचे उघड झाले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता, त्याच्याकडून ५ चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या. त्याचे नाव मलंग सय्यद शेख असून तो अंबरनाथ येथील राहणारा आहे. न्यायालयाने त्याला २३ फेब्रुवारी पर्यन्त पोलीस कस्टडी दिली असून तपासात अधिक गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस करीत आहेत

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेulhasnagarउल्हासनगर