शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दहिसर गोळीबारप्रकरणी उत्तर प्रदेशच्या दोघांना अटक, दहिसर पोलीस आणि संयुक्त पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 10:55 IST

Crime News : गोळीबार करुन झाल्यावर ते दहिसरच्या पूर्व पश्चिम जोडणाऱ्या रेल्वे ब्रीजवरून पसार झाले. 

गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई - दहिसरच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गोळीबार करत संदेश गोमाने (२५) याची हत्या करत अडीच लाख लुटून पसार होणाऱ्या दोघांच्या मुसक्या रात्री पोलिसांनी आवळल्या. यात एकाचे नाव विकास यादव (२५) असून तो त्याच्या अन्य साथीदारासह उत्तर प्रदेशमधून मुंबईत आला होता. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, गोळीबार करुन झाल्यावर ते दहिसरच्या पूर्व पश्चिम जोडणाऱ्या रेल्वे ब्रीजवरून पसार झाले. 

विकास हा दहिसरच्या चाळीत शिरला. ज्याच्या मागावर असलेल्या दहिसर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. तर दुसऱ्याला रावळपाड्यातून पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून उचलण्यात आले. त्यांनी ज्याप्रकारे दरोडा टाकत हत्या केली त्यानुसार ते सराईत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांच्यावर मुंबईत काही क्राईम रेकॉर्ड जरी नसले, तरी उत्तर प्रदेशात गुन्हे दाखल असल्याची शक्यता आहे. त्यानुसार त्यांची चौकशी पोलीस करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस