शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: सीए बलात्कार प्रकरणी महिलेवरही होता गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 10:00 IST

Crime News: मागील वर्षी जानेवारी महिन्यात चिराग वरैया यांच्यासह तीन जणांची फसवणूक केल्याप्रकरणी बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेविरोधात मुलुंड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.

मुंबई : मागील वर्षी जानेवारी महिन्यात चिराग वरैया यांच्यासह तीन जणांची फसवणूक केल्याप्रकरणी बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेविरोधात मुलुंड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये चिराग यांची ९३ लाखांना फसवणूक झाली होती. या गुन्ह्यात महिलेला अटकही करण्यात आली  होती. याच गुन्ह्यानंतर महिलेने बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. भांडूपमध्ये दाखल बलात्काराच्या गुन्ह्यात महिलेने केलेल्या आरोपात १३ नोव्हेंबर २०२० पासून चिराग यांनी महिलेच्या खोट्या स्वाक्षरीचे बनावट कागदपत्र तयार करून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच अश्लील फोटो काढून समाजात बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी १० जानेवारीला चिराग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दबाव नेमका कुणाचा?मृतदेहावरून त्यांनी रविवारीच आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.   २६ जानेवारी रोजी ते भांडूप पोलिस ठाण्यात चौकशीला हजर झाले होते. मात्र, तेथे प्रकृती खालावल्याने त्यांना दुसऱ्या दिवशी बोलाविले. मात्र, ते गेले नाही. यामध्ये त्यांना पोलिसांकडून अटकेसाठी काही दबाव आणला होता का? तसेच वकिलाकडून नेमकी काय माहिती मिळाली? त्या दिवशी नेमके काय झाले? त्यांना अखेरचे कुणासोबत बोलणे झाले? याबाबत इगतपुरी पोलिस तपास करीत आहेत.

सुसाईड नोटमध्ये काय? बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे. समाजात झालेली बदनामी सहन करू शकत नाही. तसेच यामध्ये तक्रारदार महिलेकडून झालेल्या १ कोटीच्या फसवणुकीचाही उल्लेख केला आहे. पत्नीला सोडून जायचे नाही. मात्र, हे सत्य पटवून सांगण्याची ताकद नाही. कुटुंबीयांनी काळजी घ्यावी. कुटुंबीयांच्या काळजीपोटी भावनिक दोन पानी लिहिलेले पत्र पोलिसांच्या हाती लागले आहे. या पत्राच्या आधारे इगतपुरी पोलिस अधिक तपास करीत आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी