शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: खोलीमध्ये महिलेसोबत मौजमजा करत होता पती, अचानक माहेरून आली पत्नी अन् घडलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 18:07 IST

Crime News: मध्य प्रदेशमधील शाजापूर जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील मोहन बडोदिया परिसरामध्ये पत्नीने आपल्या पतीसह प्रेयसीला पाहिले. त्यानंतर संतप्त महिला पोलिसांसोबत घरी पोहोचली आणि तिने पती आणि त्याच्या प्रेयसीची तुफान धुलाई केली.

भोपाळ - मध्य प्रदेशमधील शाजापूर जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील मोहन बडोदिया परिसरामध्ये पत्नीने आपल्या पतीसह प्रेयसीला पाहिले. त्यानंतर संतप्त महिला पोलिसांसोबत घरी पोहोचली आणि तिने पती आणि त्याच्या प्रेयसीची तुफान धुलाई केली. महिलेचा पत्नी जितेंद्र शास्त्री हा धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनासोबत बाबा म्हणून ओळखला जातो. जेव्हा पत्नी आणि पोलिसांनी घरी असलेल्या महिलेबाबत कसून विचाराणा केली असता ती आपली शिष्या असल्याचा दावा त्याने केला.

बाबागिरी करणाऱ्या या व्यक्तीची पत्नी रक्षाबंधनासाठी माहेरी गेली होती. मात्र ती माहेरून घरी परतली तेव्हा तिने घरात अजून एक महिला असल्याचे पाहताच तिचा पारा चढला. तिने पोलिसांसमोरच जोरदार गोंधळ घातला. दरम्यान, दोन्ही महिलांनी एकमेकींच्या झिंज्या उपटत जोरदार मारहाण केली. त्यानंतर पोलीस त्यांना घेऊन ठाण्यात गेले. हा सगळा प्रकार पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, पत्नीच्या तक्रारीवरून पती जितेंद्र शास्त्रीविरोधात मोहन बडोदिया ठाणे पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला आहे. तसेच या पत्नीने पतीविरोधात मारहाण आणि छळाचे आरोपही केले आहेत.

रक्षाबंधनासाठी माहेरी गेली असताना पत्नीला घरी पती कुठल्यातरी महिलेसोबत राहत असल्याची माहिती तिला मिळाली. त्यानंतर ती महिला थेट सासरी पोहोचली. तिने तिथे येऊन गोंधळ घातला. तसेच सोबत आलेल्या पोलिसांनी खोलीची झडती घेतली. तसेच एक कुलूप लावलेली खोली उघडण्यास सांगितले. सुरुवातीला पतीने ती खोली उघडण्यास नकार दिला. मात्र जेव्हा खोली उघडण्यात आली. तेव्हा आत एक कथित शिष्या सापडली. त्यानंतर सदर बाबाच्या पत्नीने घर डोक्यावर घेतले. आता पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारMadhya Pradeshमध्य प्रदेश