शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: महिलेसोबत रोमान्स करत होतो गुरुजी, अश्लील व्हिडीओ झाला व्हायरल, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 16:46 IST

Crime News: मध्य प्रदेशमधील अलिराजपूरमध्ये एका महिलेसोबत सरकारी शाळेतील गुरुजी अय्याशी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ सरकारी अधिकाऱ्यांनाही मिळाला तेव्हा त्यांना धक्का बसला. हा व्हिडीओ तीन दिवसांपूर्वीचा आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशमधील अलिराजपूरमध्ये एका महिलेसोबत सरकारी शाळेतील गुरुजी अय्याशी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ सरकारी अधिकाऱ्यांनाही मिळाला तेव्हा त्यांना धक्का बसला. हा व्हिडीओ तीन दिवसांपूर्वीचा आहे. तसेच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर जोबत बीडीओंनी संबंधित शिक्षकाला निलंबित केले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाची पूर्ण चौकशी केली जाईल, त्यानंतर जी विभागीय कारवाई होईल, ती केली जाईल. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांकडेही चौकशी केली. मात्र त्यांनी काही सांगितले नाही. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महिलेसोबत अय्याशी करताना दिसलेला शिक्षक हा सेवरिया गावातील एका वसतीगृहाचा अधीक्षक आहे. त्याचं नाव दीपसिंह चमका असं आहे. अधिकाऱ्यांनी व्हिडीओत दिसणाऱ्या महिलेची ओळखही पटवली आहे. मात्र तिचं नाव उघड केलेलं नाही. कुठल्यातरी व्यक्तीला सदर महिला आणि शिक्षकाबाबत संशय होता. मात्र त्याच्याकडे कुठलाही पुरावा नव्हता. दरम्यान, हा व्हिडीओ पूर्ण योजनाबद्ध पद्धतीने बनवण्यात आला असावा, असे सांगण्यात येत आहे.

मोबाईलमध्ये हा व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्याचा हेतू स्पष्ट झालेला नाही. मात्र ज्या पद्धतीने हा व्हिडीओ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ते पाहता पूर्ण योजनाबद्धरीतीने हा व्हिडीओ तयार करण्यात आला असल्याचा संशय येतो. हा व्हिडीओ पाहून अधिकाऱ्यांनाही  धक्का बसला. सुरुवातीला कुणाचाही त्यावर विश्वास बसला नाही. सर्वजण एकमेकांना दाखवून या व्हिडीओची खातरजमा करून घेऊ इच्छित होते. नंतर अधिकाऱ्यांनी विभागातील लोकांकडे आणि बालवसतीगृहातही याबाबत चौकशी केली. त्यामधून सदर व्हिडीओ खरा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या शिक्षकाला निलंबित करण्यात आले.

१७ ऑगस्ट रोजी यासंदर्भातील व्हिडीओ लोकांनी सोशल मीडियावर पाहिल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली. गावातील प्रत्येक व्यक्तीने हा व्हिडीओ एकमेकांना दाखवला. त्यानंतर तो व्हिडीओ गावाबाहेरही पसरला. मात्र ग्रामस्थांनी या व्हिडीओबाबत मौन पाळले आहे. ग्रामस्थांनी संबंधित महिलेचा विचार करून मौन पाळले आहे.  

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षकMadhya Pradeshमध्य प्रदेश