शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक प्रकार! पतीसोबत अफेअर असल्याचा संशय, पत्नीने ५ जणांकडून करवला महिलेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 11:49 IST

Crime News: पतीशी अफेअर असल्याच्या संशयावरून महिलेने पतीच्या मैत्रिणीवर पाच जणांकरवी बलात्कार करवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार तेलंगाणामधील हैदराबादमध्ये घडला आहे.

हैदराबाद - पतीशी अफेअर असल्याच्या संशयावरून महिलेने पतीच्या मैत्रिणीवर पाच जणांकरवी बलात्कार करवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार तेलंगाणामधील हैदराबादमध्ये घडला आहे. आपला पती आणि त्याच्या महिलेमध्ये अफेअर सुरू असल्याची या महिलेला शंका होती. त्यामुळे तिने हे क्रूर कृत्य घडवून आणले. तसेच संतापजनक बाब म्हणजे या घटनेचा व्हिडीओसुद्धा काढण्यात आला. 

ही घटना सायबराबादमधील गच्चीबौली येथे घडली आहे. येथे एका महिलेने दुसऱ्या महिलेवर बलात्कार करवण्यासाठी ५ जणांची मदत घेतली. तसेच त्यांच्याकडून पतीची मैत्रिण असलेल्या महिलेवर बलात्कार करवून घेतला.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला गायत्री हिच्यासह ६ जणांना अटक केली आहे. गायत्रीच्या कोंडापुरा येथील घरामध्येत पाच जणांनी पीडित महिलेवर बलात्कार केला. गायत्रीचा पती यूपीएससी परीक्षेची तयारी करत असताना पीडित महिलेला भेटला होता.

पीडित महिला गायत्रीच्या घरी तिच्या पतीला भेटायला यायची. त्यानंतर ती ऑक्टोबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत गायत्रीसोबत तिच्या घरीच राहिली होती. दरम्यान, सदर महिला आणि आपल्या पतीमध्ये अफेअर सुरू असल्याचा संशय गायत्रीला आला. त्यानंतर खूप वादविवादानंतर सदर महिलेनं गायत्रीचं घर सोडलं होतं.

दरम्यान, २६ मे रोजी गायत्रीने पीडित महिलेला आपल्या घरी बोलावले. तेथे गायत्रीने बोलावलेले लोक आधीपासून हजर होते. त्यांनी या महिलेवर बलात्कार केला. तसेच त्यांनी या घटनेचा व्हिडीओ बनवल्याचाही आरोप आहे. त्यानंतर पीडितेला जर पोलिसांकडे गेलीस तर गंभीर परिणाम होतील, अशी धमकी देऊन सोडण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTelanganaतेलंगणा