शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: तंबाखू मळण्यावरून कैद्यांमध्ये तुफान हाणामारी, कल्याणच्या आधारवाडी जेलमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 22:13 IST

Crime News: तंबाखू मळू नकोस, माझ्या जेवणात पडेल, अशी तंबी दिलेल्या भडकलेल्या तंबाखू बहाद्दर कैदाने जाब विचारणाऱ्या कैद्याला बेदम मारहाण  केल्याची  घटना समोर आली आहे. 

कल्याणकल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला एक कैदी तंबाखू मळत असतानाच दुसऱ्या कैद्याने त्याला प्रतिबंध केला. तंबाखू मळू नकोस, माझ्या जेवणात पडेल, अशी तंबी दिलेल्या भडकलेल्या तंबाखू बहाद्दर कैदाने जाब विचारणाऱ्या कैद्याला बेदम मारहाण  केल्याची  घटना समोर आली आहे. 

या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी हल्लेखोर कैद्या विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. संतोष साळूंके असे गुन्हा दाखल झालेल्या कैद्याचे नाव आहे. तर दानिश उर्फ मेंटल उमर इंजिनियर (27) असे मारहाणीत जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे.

जखमी कैदी दानिश हा अंबरनाथ शहरात राहणारा असून तोएका गुन्ह्यात आधारवाडी जेलमधील बॅरेक 1 च्या 5 नंबर सर्कलमध्ये शिक्षा भोगत आहे. तर त्याच बॅरेकमध्ये हल्लेखोर कैदी संतोष महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या एका गुन्ह्यासाठी तो 2 जानेवारी 2022 पासून आधारवाडी जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. त्यातच 16 मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कैदी दानिश हा जेवण करत होता. तर हल्लेखोर कैदी संतोष हाताने तंबाखु मळत झटकत होता. हे पाहून मी जेवण करतोय, तू तंबाकू झटकू नको, अशी त्याने संतोष याला तंबी दिली. त्यामुळे कैदी संतोष भडकला. त्याने जेवणाऱ्या दानिशला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्याने बेदम मारहाण केली. शिवाय कैदी दानिशच्या तोंडावर जोरदार बुक्का मारून त्याचा एक दातही पाडला.  कैदयांची हाणामारी पाहून जेल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी कैदी दानिशला जेलमधील रुग्णालयात नेले. यात जखमी झालेल्या कैदी दानिशच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास व्ही. एस. केदार करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याण