शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

12 वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले, महिलेला नात संपवायचं होतं, नाराज पार्टनरने भरदिवसा केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 18:26 IST

केरळमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केल्याचे समोर आले आहे. 12 वर्षापासून लिव्ह इनमध्ये राहिलेल्यानंतर दोघांत वाद झाले.

केरळमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केल्याचे समोर आले आहे. 12 वर्षापासून लिव्ह इनमध्ये राहिलेल्यानंतर दोघांत वाद झाले. वादानंतर महिलेने वेगळे राहण्याचे ठरवले, या रागात त्या व्यक्तीने महिलेची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना केरळमधील त्रिवेंद्रम येथील आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हत्येमागील कारण परस्पर वैमनस्य असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. दोघांमध्ये अनेकदा वाद व्हायचे. त्यामुळे ही महिला काही काळ आरोपीपासून वेगळी राहत होती. पैशाच्या व्यवहारावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जात आहे.

प्रेयसी प्रेमात झाली होती आंधळी, तरुण ओडिशातून सुरतला घेऊन आला अन् नंतर जे झालं ते भयंकर....

यानंतर काही दिवसांनी दोघांनी वाद मिटवण्यासाठी भेटायचे ठरवले. यादरम्यान, आरोपीने सिंधूचा रस्त्याच्या मधोमध चाकूने वार करून हत्या केली. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने पूर्ण नियोजन करून ही हत्या केली. त्याने सोबत शस्त्र आणले होते. 

हल्ल्यानंतर महिला रस्त्यावर पडली. दरम्यान, तेथून जात असलेल्या नागरिकांनी महिलेला पाहिले. जवळच असलेल्या  हल्लेखोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीने महिलेवर चाकूने सुमारे 10 वार केले आहेत. ती महिला संबंध संपवण्याच्या विचारात होती, त्यामुळेच आरोपीने हा संपूर्ण प्रकार घडवून आणला असल्याची माहिती समोर आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस