शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: धक्कादायक प्रकार! मेव्हणीचा राग बायकोवर काढला, नवऱ्यावर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 15:53 IST

Crime News: मेव्हणीमुळे कंपनीत वाद होत असल्याचा राग बायकोवर तिला मारहाण करून काढणाऱ्या पती विरुद्ध भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरारोड - मेव्हणीमुळे कंपनीत वाद होत असल्याचा राग बायकोवर तिला मारहाण करून काढणाऱ्या पती विरुद्ध भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंजली सोनी (३७) रा . एम्स सी व्ह्यू , इंद्रलोक फेज ६ , भाईंदर पूर्व यांनी ४ जुलै रोजी पती राकेश (४०) विरुद्ध दिलेल्या फिर्यादी नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . फिर्यादी नुसार त्यांची भाईंदर फाटक येथे सोनी एन्टरप्रायझेस नावाची हार्डवेअर कंपनी आहे . ३ जुलैच्या रात्री अंजली यांनी बाहेर क्रिकेट खेळून आलेल्या पतीला जेवण वाढू का ? विचारले. त्यावर राकेश ह्याने , तुझ्या बहिणीला समझाव तिच्या मुळे माझी कंपनी बंद झाली असे पत्नी अंजलीला सुनावले . त्यावर कंपनीचे भांडण घरा पर्यंत आणू नका असे अंजली म्हणाल्या असता संतापलेल्या राकेशने पत्नीला ठोश्या बुक्क्यांनी मारहाण केली, ओरबाडले व ढकलून दिले . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई